Widgets Magazine

Video : जिवतीची पूजा कशी करावी

jivati poojan
श्रावणातल्या चारी शुक्रवारी जिवतीची पुजा करावी. ही पुजा संतती रक्षणार्थ मानली जाते.
जिवतीचा कागद श्रावण महिन्याच्या सुरुवातीस जो वार (उदा. मंगळवार, बुधवार, शुक्रवार, शनिवार) येईल त्या दिवशी देवघरात लावावा. या पूजेबद्दल संपूर्ण माहितीसाठी बघा व्हिडिओ:


यावर अधिक वाचा :