बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: शनिवार, 9 मार्च 2019 (18:03 IST)

माजी टेनिसपटू हिंगिसने मुलीला जन्म दिला

जगातील माजी नंबर एक खेळाडू आणि पाच वेळा ग्रँड स्लॅम विजेता मार्टिना हिंगिसने शुक्रवारी मुलीला जन्म दिला. अडतीस वर्षांच्या हिंगिसने ट्विटरवर सांगितले की ती आणि तिचे पती हेराल्ड लेहॅम आता पालक झाले आहेत.
 
दोन वर्षापूर्वी टेनिसमधून निवृत्त झालेली हिंगिस म्हणाली, आता आम्ही तीन आहोत. हॅरी आणि मी आपल्या मुली लियाचा स्वागत करतो.