testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

हॉकी विश्वचषकासाठी भारत सोप्या गटात

नवी दिल्ली| Last Modified गुरूवार, 1 मार्च 2018 (12:14 IST)
नोव्हेंबर महिन्यात भुवनेश्वर येथे खेळवण्यात येणार्‍या हॉकी विश्वचषकासाठी भारताचा तुलनेने सोप्या गटात समावेश करण्यात आला आहे. 28 नोव्हेंबरपासून सुरू होणार्‍या या स्पर्धेसाठी आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनने गटवारी आणि वेळापत्रक जाहीर केले. भारताचा समावेश 'क' गटात करण्यात आला असून भारताला फक्त
बेल्जियय या एकमेव तगड्या प्रतिस्पर्धी संघाचा सामना करावा लागणार आहे.

16 डिसेंबर रोजी हॉकी विश्वचषकाचा अंतिम सामना खेळवला जाणार आहे.

बेल्जियमव्यतिरिक्त भारताच्या गटात कॅनडा आणि दक्षिण आफ्रिकेचा समावेश करण्यात आला आहे. भारताचा कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला मात्र खडतर आव्हानाला तोंड द्यावे लागणार आहे. ड गटात पाकिस्तानसोर नेदरलँड, जर्मनी आणि मलेशियाचे आव्हान असणार आहे.

2018 हॉकी विश्वचषकासाठी

जाहीर करण्यात आलेली गटवारी

अ गट : अर्जेंटिना,न्यूझीलंड, स्पेन, फ्रान्स
ब गट : ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, आयर्लंड, चीन
क गट : बेल्जियम, भारत, कॅनडा, दक्षिण आफ्रिका

ड गट : नेदरलँड, जर्मनी, मलेशिया, पाकिस्तान

विश्वचषकातील भारतीय
सामन्यांचे वेळापत्रक

1) भारत × दक्षिण आफ्रिका : 28 नोव्हेंबर
2) भारत × बेल्जियम : 2 डिसेंबर
3) भारत × कॅनडा : 8 डिसेंबर


यावर अधिक वाचा :

विचित्र स्वप्ने रोखण्याचा उपाय सापडला

national news
शास्त्रज्ञांनी जनुकांची अशी एक जोडी शोधली असून तिच्या मदतीने रात्री झोपेत लोकांना पडणारी ...

भारतात समलैंगिकता आता गुन्हा नाही, सुप्रीम कोर्टाचा ...

national news
समलैंगिकता आता भारतात गुन्हा नाही, असा ऐतिहासिक निकाल सुप्रीम कोर्टाने दिला आहे. सुप्रीम ...

काय आहे #DeleAlliChallenge...शाहिद आणि रणबीर कपूरने ही केले ...

national news
सोशल मीडियावर ‘किकी चॅलेंज’ नंतर आता ‘डेले अली चॅलेंज’ ट्रेड होत आहे. या चॅलेंज मध्ये ...

SC/ST ऍक्ट : भारत बंदचा मध्यप्रदेशमध्ये प्रभाव, शाळा, ...

national news
भोपाळ- SC/ST ऍक्ट संशोधन विरुद्ध सवर्णांद्वारे भारत बंदचा मध्यप्रदेशात प्रभाव दिसून आला. ...

दोन नवीन जबरदस्त आणि स्वस्त स्मार्टफोन भारतात लॉंच

national news
एमआयचे दोन नवीन जबरदस्त आणि स्वस्त स्मार्टफोन भारतात लॉंच केले आहेत. Xiaomi RedMiचे हे ...

ह्युंडईची भन्नाट ऑफर, नाव सुचवा आणि नवी कोरी कार जिंका

national news
ह्युंडईने नव्या कारसाठी नाव सुचवा आणि नवी कोरी कार जिंका अशी भन्नाट ऑफर कंपनीने आणली आहे.

देशात बालमृत्यूची संख्या कमी झाली

national news
भारतामध्ये 2017 साली 8,02,000 बालकांचा मृत्यू झाला आहे. गेल्या पाच वर्षातील बालमृत्यूची ...

सर्वाधिक उत्पन्न असणारे आमदार यादीत महाराष्ट्र दुसरा

national news
देशात सर्वाधिक उत्पन्न असणाऱ्या आमदारांची यादी जाहीर झाली आहे. यात एकूण ३१४५ आमदारांमध्ये ...

इम्रान खान सैन्याच्या हातातले बाहुले

national news
पाकिस्तानध्ये इम्रान खान यांच्या नेतृत्वाखाली नवे सरकार सत्तेवर आल्यानंतर त्यांच्या ...

मराठवाड्याला मागासलेपणापासून मक्ती हवी

national news
मराठवाड्याला विकासाची भूक आहे आणि मागासलेपणापासून मुक्ती हवी आहे, असे भावनिक वक्तव्य ...