testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

फेडररने जागतिक अग्रानामांकन गमावलेे

मियामी| Last Modified सोमवार, 26 मार्च 2018 (13:18 IST)
स्वीस खेळाडू व जगात अग्रस्थानी असलेल्या रॉजर फेडररला जागतिक टेनिसधील एक क्रमांक गमवावा लागला.
मियामी खुल्या टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीच्या सामन्यामध्ये ऑस्ट्रेलिाचा क्वॉलिफायर थानसी कोकीनाकीस याने दुसर्‍या फेरीत फेडररला पराभूत केले. कोकीनाकीसने 3-6, 6-3, 7-6 (7-4) अशा तीन सेटच्या संघर्षानंतर फेडररवर मात केली. या पराभवानंतर फेडररने या वर्षी या हंगामात क्ले कोर्टवरील टेनिस स्पर्धा खेळणार नाही, असा निर्णय घेतला आहे.

फेडररने 20 ग्रॅण्डस्लॅम स्पर्धा जिंकल्या आहेत. जानेवारीत खेळली गेलेली ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा जिंकल्यामुळे तो जगात अव्वलस्थानी आला होता; परंतु या पराभवानंतर त्याचे अग्रस्थान राफेल नदालकडे जाणार आहे. लागोपाठ दुसर्‍यावर्षी फेडरर हा क्ले कोर्ट स्पर्धा खेळण्याचा हंगाम सोडून देत आहे.


यावर अधिक वाचा :

ICC चे हे 7 नियम वर्ल्डकप स्पर्धेत पहिल्यांदाच लागू होतील

national news
क्रिकेट वर्ल्ड कपचा 12वा संस्करण ग्लंड-वेल्समध्ये 30 मे पासून सुरू होईल. यावेळी फक्त 10 ...

ज्या गुरुजीने लग्न लावून दिले, त्यासोबत 15 दिवसाने पळाली ...

national news
ऐकायला फिल्मी आणि विचित्र वाटेल पण ज्या गुरुजीने लग्न लावून दिले, नवरी त्यासोबत पळून ...

Whatsapp वर येणार आहे हा खास फीचर, करेल वेळेची बचत

national news
सोशल मीडिया वापरकर्त्यांसाठी एक चांगली बातमी आहे. व्हाट्सएप एक नवीन फीचर आणत आहे ज्याच्या ...

लठ्ठ असल्यामुळे सासरच्यांकडून छळ, विवाहितेची आत्महत्या

national news
ती शरीराने जरा जाड होती पण जाड असणे गुन्हा तर नाही. पण सतत कोणाला याची जाणीव करुन देणे ...

ड्यूल स्क्रीन लॅपटॉप, जाणून घ्या फिचर्स

national news
कॉम्पुटेक्ट 2019 कॉन्फरन्समध्ये Asus ने ड्यूल स्क्रीन असणारा लॅपटॉप लाँच केला आहे. ...

जे काही बोलले त्याबद्दल जीभ हासडली असती - उदयनराजे भोसले

national news
नीरेच्या पाण्यावरून रामराजे निंबाळकर आणि उदयनराजे भोसले या दोघांमधला वाद विकोपाला गेला ...

सचिन ने दिला भारतीय संघाला हा सल्ला असे हरवा पाकीस्थानला

national news
भारत आणि पाकिस्तान या पारंपारिक खेळातील शत्रूच आहेत. भारताचा विश्वचषकातील सामना रविवार 16 ...

माझ्यासाठी माझे बाबा जादूगारच - मयुरी देशमुख

national news
"बाबा म्हणजे अपरिमित कष्ट करणारं शरीर बाबा म्हणजे अपरिमित काळजी करणारं मन, स्वतः च्या ...

बाबा मला मिळालेली अमूल्य देण आहे - ललित प्रभाकर

national news
माझ्या आयुष्यात बाबांचं स्थान खूप महत्वाचं आहे. बाबा माझे आदर्श आहेत. एका छोट्या ...

Waze अॅपमध्ये वापरू शकाल Google Assistant

national news
Google ने आपल्या इतर नेव्हिगेशन अॅप Waze साठी नवीन फीचर सादर करण्याची घोषणा केली आहे. ...