testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

बेबी बंपसोबत टेनिस खेळताना दिसली सानिया मिर्जा

Last Modified गुरूवार, 9 ऑगस्ट 2018 (14:55 IST)
भारतीय टेनिस सुपरस्टार सानिया मिर्जा आता काहीच महिन्यात बाळाला जन्म देणार आहे. सानियाला आपल्या बेबी बंपसोबत शॉपिंग करताना वेग वेगळ्या जागेवर बघण्यात आले आहे. यंदा तिने असे काही केले आहे ज्याची उमेद फक्त तिच्याकडूनच करू शकतो. सानियाने बेबी बंपसोबत टेनिस कोर्टावर बरेच शॉट्स लावले.

सानिया मिर्जाची डिलीवरीमध्ये किमान दोन महिने बाकी आहे. सानिया मिर्जा आपल्या टेनिसला एंज्वॉय करत आहे. सानिया मिर्जाचा टेनिस खेळताना व्हिडिओ सोशल मीडियावर फार वायरल होत आहे. सानियाने आपल्या व्हिडिओच्या पोस्टामध्ये लिहिले आहे की तुम्ही एक टेनिस प्लेयरला कोर्टापासून दूर ठेवू शकता पण एका खेळाडूच्या आतून टेनिस कसे काढू शकता.टेनिस प्रॅक्टिसच्या वेळेस सानिया आपल्या दमदार हाताने बगैर धावत शॉट्स लावत होती. हा व्हिडिओ बघून सोशल मीडियावर प्रशंसकांनी तिच्या या मोटिवेशनल स्टेपवर फार तारीफ केली आहे.
सानियाच्या हा व्हिडिओ बघितल्यानंतर एका फॅनने लिहिले, धन्य हो.. सुपर से ऊपर, भगवान आपको खुश रखे।' तसेच एका प्रशंसकाने कमेंट केले, मला नाही वाटत तुझा कोणी आता पराभव करू शकतो. सध्या हा व्हिडिओ बघून तुम्ही जरूर इन्सपायर होऊन जाल.


सांगायचे म्हणजे सानिया मिर्जा पती आणि पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिकसबोत ऑक्टोबरमध्ये आपल्या पहिल्या बाळाच्या येण्याची उमेद करत आहे.
(फोटो साभार- इंस्टाग्राम)


यावर अधिक वाचा :

भाऊ कदमने दिला स्वच्छतेचा संदेश

national news
दिवाळीचा उत्साह सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. दिव्यांची आरास आणि रांगोळीने सजलेल्या या ...

स्मार्टफोन्सच्या विक्रीत भारताने अमेरिकेला मागे टाकले

national news
स्मार्टफोनच्या बाजारपेठेत भारतानं अमेरिकेला मागे टाकत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. जुलै ...

मराठा समाज आरक्षण : आयोगाचा अहवाल बुधवारी सादर होणार

national news
मराठा समाजाविषयीचा राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल बुधवारी किंवा गुरुवारी राज्य सरकारला ...

भारत आणि केनियामध्ये प्रसारमाध्यम साक्षरतेसाठी कार्यक्रम

national news
बीबीसीच्या ‘बियाँड फेक न्यूज’ या उपक्रमाची सुरुवात 12 नोव्हेंबर रोजी होत आहे. खोटी बातमी ...

मोबाईल मार्केटमध्ये मागे राहिल्या भारतीय कंपन्या, चिनी ...

national news
भारतीय मोबाइल मार्केटमध्ये पाच वर्षांपूर्वी 50 टक्क्यांहून अधिक शेअर्स असलेल्या स्वदेशी ...

स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरणार

national news
सरकारने केवळ दुष्काळ जाहीर केला आहे. परंतु कोणत्याही उपाययोजना केल्या नाही. शेतकर्‍यांना ...

राज्यातील ३० टक्के लोकांना उच्चरक्तदाबाचा त्रास

national news
आरोग्य संचालनालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, राज्यात एकूण ८.८ लाख लोक हायपरटेंशनच्या ...

रस्त्यावर पडून असलेल्या वाहनांवर कार्यवाही

national news
मुंबईतील रस्त्यांवरील जुन्या तसेच वापरात नसलेल्या (पडून असलेल्या) वाहनांवर कार्यवाही ...

भाजपाची विचारधारा देशासाठी घातक : शरद पवार

national news
भाजपाची विचारधारा देशासाठी घातक आहे. भाजपाला सत्तेतून बाहेर काढण्यासाठी आघाडीचा प्रयोग ...

माथेरानच्या मिनी ट्रेनला जोडला एसी कोच

national news
माथेरानच्या मिनी ट्रेनला शनिवारपासून वातानुकूलित डबा जोडण्यात आला आहे. माथेरान थंड हवेचे ...