testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

सिंधूने रचला इतिहास एशियन गेम्सच्या अंतिम फेरीत, देशातील पहिली महिला खेळाडू

Last Modified सोमवार, 27 ऑगस्ट 2018 (15:26 IST)
बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने इतिहास रचला असून एशियन गेम्सच्या जकार्ता येथे सुरू असलेल्या १८ व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. असे करणारी ती पहिली महिला खेळाडू ठरली आहे. यामुळे देशाला सुवर्ण प्राप्त होण्याची मोठी संधी निर्माण झाली आहे. पीव्ही सिंधूने जपानच्या अॅकने यामागुची हिला २१-१७, १५-२१, २१-१० अशी मात दिली आहे. तिची ही कामगिरी ऐतिहासिक ठरली असून याच क्रीडा प्रकारात सायना नेहवालने देखील कांस्य पदक पटकावून इतिहास रचला आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेच्या बॅडमिंटनच्या महिला एकेरीत पीव्ही सिंधूच्या रुपाने पहिल्यांदाच भारत अंतिम फेरीत धडक मारली आहे. सायना नेहवाल उपांत्य फेरीत पराभूत झाली असली तरी बॅडमिंटन महिला एकेरीत देशाला
कांस्य पदक पटकवून देणारी ती पहिली महिला बॅडमिंटनपटू ठरली आहे. त्यामुळे सिंधू आणि सायना या दोघींनी देशाचे नाव जगात उज्ज्वल केले आहे.


यावर अधिक वाचा :

भाऊ कदमने दिला स्वच्छतेचा संदेश

national news
दिवाळीचा उत्साह सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. दिव्यांची आरास आणि रांगोळीने सजलेल्या या ...

स्मार्टफोन्सच्या विक्रीत भारताने अमेरिकेला मागे टाकले

national news
स्मार्टफोनच्या बाजारपेठेत भारतानं अमेरिकेला मागे टाकत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. जुलै ...

मराठा समाज आरक्षण : आयोगाचा अहवाल बुधवारी सादर होणार

national news
मराठा समाजाविषयीचा राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल बुधवारी किंवा गुरुवारी राज्य सरकारला ...

भारत आणि केनियामध्ये प्रसारमाध्यम साक्षरतेसाठी कार्यक्रम

national news
बीबीसीच्या ‘बियाँड फेक न्यूज’ या उपक्रमाची सुरुवात 12 नोव्हेंबर रोजी होत आहे. खोटी बातमी ...

मोबाईल मार्केटमध्ये मागे राहिल्या भारतीय कंपन्या, चिनी ...

national news
भारतीय मोबाइल मार्केटमध्ये पाच वर्षांपूर्वी 50 टक्क्यांहून अधिक शेअर्स असलेल्या स्वदेशी ...

रस्त्यावर पडून असलेल्या वाहनांवर कार्यवाही

national news
मुंबईतील रस्त्यांवरील जुन्या तसेच वापरात नसलेल्या (पडून असलेल्या) वाहनांवर कार्यवाही ...

भाजपाची विचारधारा देशासाठी घातक : शरद पवार

national news
भाजपाची विचारधारा देशासाठी घातक आहे. भाजपाला सत्तेतून बाहेर काढण्यासाठी आघाडीचा प्रयोग ...

माथेरानच्या मिनी ट्रेनला जोडला एसी कोच

national news
माथेरानच्या मिनी ट्रेनला शनिवारपासून वातानुकूलित डबा जोडण्यात आला आहे. माथेरान थंड हवेचे ...

सारस्वत को-ऑपरेटिव्‍ह बँक ची व्हॉटसअप बँकिंग सेवा सुरू

national news
सारस्वत को-ऑपरेटिव्‍ह बँक आपल्‍या ग्राहकांसाठी नाविन्यपूर्ण डिजीटल सेवा प्रदान करणार आहे. ...

सीएनजी भरणे झाले सोपे, घ्या बाईल अॅप्लिकेशनची मदत

national news
सीएनजी भरणे ही एकच समस्या नसते तर त्यामुळे आसपासच्या भागात वाहतूक कोंडीही दिसून येते. ...