शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: सोमवार, 26 जुलै 2021 (18:40 IST)

ऑलिम्पिकमध्ये सर्वात कमी वयात (13 वर्ष) गोल्ड मेडल

13 वर्षीय ब्राझिलियन अॅथलीट रेसा लीने स्ट्रीट स्केटबोर्डिंगमध्ये रौप्यपदक जिंकले आणि सर्वात कमी वयातील ऑलिम्पिक पदक विजेती ठरली. शेवटच्या सामन्यात 13 वर्षे 330 दिवसांच्या मोमिजी आणि 13 वर्षाच्या लिलने चमक दाखविली. या दोघांनीही त्यांच्या खेळात जोरदार कामगिरी केली. पण शेवटी आपल्या चमकदार कामगिरीच्या जोरावर मोमीजीने सुवर्णपदक जिंकले.
 
निशियाने ब्राझीलच्या 13 वर्षीय रायसा लील आणि जपानच्या 16 वर्षीय फुना नाकायामाला मागे टाकत हे सुवर्णपदक जिंकले.