testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

‘फास्टेस्ट मॅन ऑन अर्थ’ शेवटची शर्यत धावणार …

लंडन| Last Modified बुधवार, 2 ऑगस्ट 2017 (09:13 IST)
‘फास्टेस्ट मॅन ऑन अर्थ’ अशी जगात ओळख असलेला धावपटू उसेन बोल्ट त्याच्या कारकीर्दीतील शेवटची शर्यत धावणार असल्याचे सांगण्यात येत आहे. लंडनमध्ये होणाऱ्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक पटकावून शेवट गोड करण्याचा बोल्टने
निर्णय घेतला आहे.
लंडनमध्ये आयएएफ (इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ अॅथलेटिक्स फेडरेशन) तर्फे वर्ल्ड चॅम्पियनशिप खेळवली जात आहे. या आठवड्यात होणाऱ्या शर्यतीत 30 वर्षीय बोल्ट उतरणार असून ही त्याच्या कारकीर्दीतील अखेरची शर्यत आहे. बीजिंग ऑलिम्पिक 2008 मध्ये दोन वैयक्तिक सुवर्णपदके जिंकून बोल्ट आजपर्यंत कधीच थांबला नाही. सहा ऑलिम्पिक गोल्ड आणि 11 विश्वविजेतेपदे आतापर्यंत बोल्टच्या नावावर जमा आहेत.
9.58 सेकंदात 100 मीटर, तर 19.19 सेकंदात 200 मीटर अंतर धावून पार करण्याचा विश्वविक्रमही बोल्टने 2009 च्या बर्लिनमधील स्पर्धेत नोंदवला. वर्ल्ड चॅम्पियनशिपमधील 100 मीटर, 200 मीटर आणि 4 X 100 मीटर रिले अशा प्रत्येक प्रकारात 2011, 2013 आणि 2015 अशी सलग तीन वर्ष त्याने सुवर्णपदकांची कमाई त्याने केली.
2012 च्या लंडन आणि 2016 च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये त्याने तीन-तीन सुवर्णपदकं कमावली आहेत. शेवटच्या शर्यतीत सुवर्णपदक जिंकून कारकीर्दीची राजेशाही सांगता व्हावी, अशी त्याची इच्छा आहे.


यावर अधिक वाचा :

जीओची पुन्हा एकदा एक नवी धमाकेदार ऑफर

national news
रिलायन्स जिओने पुन्हा एकदा एक नवी धमाकेदार ऑफर सादर केली आहे. या ऑफरमध्ये युजर्संना ८ ...

राज ठाकरे यांनी घेतली शरद पवारांची भेट

national news
राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. सकाळीच ते ...

राहुल गांधी यांनी केला ट्विटर हँडल बदल

national news
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचं ट्विटर हँडल बदललं आहे. आधी ‘Office of RG’ असे ट्विटर ...

एसबीआय क्विक अॅप सुरु

national news
स्टेट बँक ऑफ इंडियाने एसबीआय क्विक अॅप सुरु केले आहे. या अॅपमध्ये खास एटीएम कार्डच्या ...

दमदार फीचर्ससह होंडा अॅक्टिव्हा 5G,जाणून घ्या किंमत

national news
होंडा मोटरसायकल आणि स्कूटर इंडियाने अॅक्टिव्हा 5G हे आगळे मॉडेल सादर केले आहे. ऑटो ...

असे डाउनलोड करा ई-आधार

national news
भारतीय नागरिकांसाठी आधार कार्ड अनिवार्य झाले असून अनेक सेवा आणि योजनांसाठी सरकारने आधार ...

४ जी स्पीड मध्ये भारत फार मागे तर हा देश सर्वात पुढे

national news
आपल्या देशाचा जर विचार केला तर नवी मुंबईचा 4G इंटरनेट स्पीड देशाच्या अन्य शहरांच्या ...

सोन्याचे बॅक कव्हर असलेला iPhone X लाँच

national news
नुकताच कॅविअॅर या रशियन कंपनीनं सोन्याचं बॅक कव्हर असलेला iPhone X बाजारात लाँच केला आहे. ...

स्मार्टफोनच्या व्यसनाचे कारण

national news
स्मार्टफोन आज आपल्यसाठी कोणत्याही वस्तूपेक्षा जास्त गरजेचा बनला आहे. काहींना क्षणभरही ...

आता गुगल मॅपवर मारिओ रस्ता दाखवणार

national news
गुगलने मारिओ डे च्या निमित्ताने एक खास सुविधा युजर्ससाठी सुरू केली आहे. आता गुगल मॅपवर ...