रविवार, 26 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. लव्ह स्टेशन
  3. व्हॅलेंटाईन डे
Written By
Last Modified: मंगळवार, 9 फेब्रुवारी 2021 (06:44 IST)

Happy Chocolate Day Wishes In Marathi चॉकलेट दिनाच्या शुभेच्छा..

Fruit And Nut चा स्वाद आहेस तू...
Five Star पेक्षाही खास आहेस तू...
Galaxy सारखी माझे आयुष्य आहेस तू
Happy Chocolate Day!
 
Chocolate सारख्या माझ्या सर्व मित्र मैत्रिणींना 
चॉकलेट दिनाच्या शुभेच्छा...
 
प्रेमाच्या या सणाच्या
प्रियजनांना गोड व्यक्तींना
चॉकलेट दिनाच्या शुभेच्छा
 
माहित आहे मला
चॉकलेट खूप आवडते तुला
म्हणूनच
चॉकलेट डे च्या खूप खूप शुभेच्छा 
 
गोड व्यक्तीसारखी नेहमी जवळ रहा
आयुष्याचे मधुर गीत गात रहा
नात्यातील गोडवा टिकून राहण्यासाठी
चॉकलेट डे च्या शुभेच्छा स्वीकार करा