Widgets Magazine

जाणून घ्या सूर्य नमस्काराचे 12 चरण आणि त्याचे फायदे

मंगळवार, 21 जून 2016 (12:16 IST)

Widgets Magazine

योगासनात सूर्यनमस्काराला सर्वश्रेष्ठ आसन मानले जाते. सूर्यनमस्कारामध्ये जवळपास सर्वच आसनांचा समावेश आहे. यापासून व्यक्तीला अधिक लाभ होतो. सूर्यनमस्कार नियमित केल्याने व्यक्तीचे शरीर निरोगी राहून तेजस्वी होते. सूर्यनमस्कार बाराही महिने करू शकता. उजव्या पायाने व डाव्या पायाने अशा सूर्यनमस्कार करण्याच्या दोन पद्धती आहेत. 





















(1) सुरवातीला सावधान मुद्रेत सरळ उभे राहावे. त्यानंतर दोन्ही हात खांद्याच्या समांतर रेषेत ठेवून डोक्याच्या दिशेने सरळ करावे. दोन्ही हाताचे पंजे जोडावे व त्याच अवस्थेत त्यांना खाली आणावे. म्हणजे आपण देवाला नमस्कार करतो त्या अवस्थेत उभे राहावे.
 
(2) जोरात श्वास घेऊन दोन्ही हात कानाला चिकटून राहतील अशा स्थितीत आणून मान व दोन्ही हात मागील बाजूने वाकवावे. असे करत असताना हे लक्षात घेणे गरजेचे आहे की, कानही ताठ राहिले पाहिजेत.



Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

योग

news

योगातून प्राप्त करा संमोहन शक्ती

संमोहनाविषयी अनेकांच्या मनात कुतूहल असते. गूढाच्या पातळीवर ते कुतूहल उतरते. वास्तविक ...

news

आज आंतरराष्ट्री योगदिन : सतत विकासलक्ष्यांसाठी योग

21 जूनला सरूाचे दक्षिणान सुरु, वर्षात हा सर्वात मोठा दिन * स्वत:चा.. स्वत:च माध्मातून ...

news

ध्यान करण्यासाठी श्रेष्ठ वेळ?

मेडिटेशन म्हणजे ध्यान करण्यासाठी तर कुठलेही बंधन नसतात पण श्रेष्ठ परिणामासाठी एक वेळ ...

news

टॉप टेन योगा टिप्स

टॉप टेन योगा टिप्सचे पालन केल्याने मानसिक आणि शारीरिक क्षमतेत वाढ होते. तो चांगल्या ...

Widgets Magazine