testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

... योगा की जीम लावू मी?

jim yoga
Last Updated: शनिवार, 7 जून 2014 (15:07 IST)
पूर्वी लोक लोक व्यायामासाठी व्यायामशाळा, आखाड्यांत जात होते. पण हल्ली जीममध्ये जाऊ लागले आहेत. जीममध्ये नक्कीच कमावता येते, पण दैनंदिन जीवनासाठी त्याचा तितका उपयोग आहे काय? याचा विचार आपण करायला हवा.

तुम्हाला एखाद्या शरीरसौष्ठव स्पर्धेत सहभागी व्हायचे असेल, कुस्तीत जायचे असेल, हिरो बनायचे असेल किंवा वजन उचलायचे असेल तर किंवा आखाड्यात जाणे योग्य आहे. पण हे सर्व करायचे नसेल तर मग थोडा विचार करणे जरूरी आहे. जीममद्ये अंगमेहनतीची कसरत करून घेतली जाते. या उलट घरगुती प्रकारत संपूर्ण अंगाला दिला जातो. पण उगाचच `घामकाढू` मेहनत होत नाही. जीमच्या कसरतीनंतर तुम्हाला थकवाजाणवतो पण योगासन केल्यानंतर तुम्हाला ताजेतवानं वाटायला लागतं.

वयाचा फरक
लहानपणी शरीर फारच लवचिक असतं. लहान मुलगा छोट्या मोठ्या जागेवरून पडतो तेव्हा त्याला फ्रॅक्चर होण्याची शक्यता कमी असते पण तरूण व्यक्तीपडतो तेव्हा त्याला फ्रॅक्चर होण्याची शक्यता वाढते. जीममध्ये हाडे व स्नायू दणकट होतात. पण जीम मध्येच सोडली तर हे कमावलेले शरीर सुटते. टणकझालेली हाडे आणि स्नायू म्हातारपणाकडे लवकर घेऊन जातात.


जीमचे शरीर
जीम जाण्यामुळे शरीर मजबूत व दणकट होते. त्या शरीराला अतिरिक्त जेवणाची गरज पडते. पण जीम सोडल्यानंतर शरीर एकदम ढिले पडू लागते म्हणून जीमची कसरत सुरू ठेवणे गरजेचे आहे. अन्यथा हात-पायाचे दुखणे सुरू होते. वय वाढल्या बरोबरच सांध्यांची दुखणी डोके वर काढतात. स्नायू दुखू लागतात.

योगाचे शरीर
योग केल्याने शरीर लवचिक आणि मऊ होते. शरीराला अतिरिक्त भोजनाची गरज भासत नाही. योग केल्याने रोगप्रतिरोधक क्षमतेत वाढ होते. जास्त काळ योग केल्यानंतर शरीरात कुठल्याही प्रकारचे दुष्परिणाम होत नाही. जीमला जावे असे वाटत असेल तर जरूर जा! पण शरीराला थकवण्यासाठी नको!


यावर अधिक वाचा :

विचित्र स्वप्ने रोखण्याचा उपाय सापडला

national news
शास्त्रज्ञांनी जनुकांची अशी एक जोडी शोधली असून तिच्या मदतीने रात्री झोपेत लोकांना पडणारी ...

भारतात समलैंगिकता आता गुन्हा नाही, सुप्रीम कोर्टाचा ...

national news
समलैंगिकता आता भारतात गुन्हा नाही, असा ऐतिहासिक निकाल सुप्रीम कोर्टाने दिला आहे. सुप्रीम ...

काय आहे #DeleAlliChallenge...शाहिद आणि रणबीर कपूरने ही केले ...

national news
सोशल मीडियावर ‘किकी चॅलेंज’ नंतर आता ‘डेले अली चॅलेंज’ ट्रेड होत आहे. या चॅलेंज मध्ये ...

SC/ST ऍक्ट : भारत बंदचा मध्यप्रदेशमध्ये प्रभाव, शाळा, ...

national news
भोपाळ- SC/ST ऍक्ट संशोधन विरुद्ध सवर्णांद्वारे भारत बंदचा मध्यप्रदेशात प्रभाव दिसून आला. ...

दोन नवीन जबरदस्त आणि स्वस्त स्मार्टफोन भारतात लॉंच

national news
एमआयचे दोन नवीन जबरदस्त आणि स्वस्त स्मार्टफोन भारतात लॉंच केले आहेत. Xiaomi RedMiचे हे ...

चिडे : चव दक्षिणेची

national news
तांदूळ चार तास भिजत घालावेत. नंतर कुटून, पीठ बारीक चाळणीने चाळून घ्यावे. उडदाची डाळ अगदी ...

सुगंधी निलगिरीचे गुण

national news
संधिवातावर निलगिरी तेल आणि ऑलिव्ह तेल समप्रमाणात घेऊन चोळतात.

अल्झायमरवर कॉफी हे रामबाण उपाय

national news
जसे जसे वय वाढत जाते तसे तसे चिंतनशक्तीवर त्याचे दडपणही वाढत जाते. यावर अनेक उपचार असले ...

आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी हे करून पाहा!

national news
आवळ्याचा चमचाभर रस, जिरे व खडीसाखर यांचे मिश्रण सकाळ, संध्याकाळ दोन-तीन दिवस घेतल्यास ...

टोमॅटोची लाल चटणी

national news
प्रथम टोमॅटो बारीक चिरून घेणे व त्यातच खजुराचे तुकडे करून घालावे. टोमॅटो व खजुराचे मिश्रण ...