अभिनेत्री श्रीदेवी यांना श्रद्धांजली, बच्चन यांनी केले नियोजित चित्रिकरण रद्द

Last Modified सोमवार, 26 फेब्रुवारी 2018 (15:44 IST)

अभिनेत्री श्रीदेवी यांच्या निधनाची समजल्यावर त्यांना श्रद्धांजली वाहण्याच्या उद्देशाने तसेच त्यांच्या प्रती आदर व्यक्त करण्याच्या उद्देशाने

अमिताभ बच्चन यांनी रविवारचे ‘१०२ नॉट आऊट’ या सिनेमाचे नियोजित चित्रिकरण रद्द करण्याचा निर्णय घेतला.

शनिवारी रात्री अमिताभ यांनी रेकॉर्डींग स्टुडीओमध्ये ‘१०२ नॉट आऊट’ सिनेमामधील ‘भूडाम्ममममम’ गाणे रेकॉर्ड करताना व्हिडीओ पोस्ट केला होता. रॅप प्रकारातले हे गाणे स्वत: अमिताभ बच्चन यांनी लिहीले आहे. या गाण्याचा काही भाग शनिवारी रात्री उशीरा रेकॉर्ड करण्यात आला. त्याचा व्हिडीओही अमिताभ यांनी इन्स्ताग्रामवर शेअर केला होता.

रविवारची सकाळ संपूर्ण सिनेसृष्टीसाठी आणि सिने चाहत्यांसाठी वाईट बातमी घेऊन आली. याच कारणामुळे अमिताभ यांनी श्रीदेवी यांना श्रद्धांजली अर्पण करण्याच्या उद्देशाने दिवसभराचे सर्व चित्रीकरण रद्द केले. २५ जानेवारी रोजी या सिनेमातील ‘भूडाम्ममममम’ गाण्याचे संपू्र्ण रेकॉर्डींग केले जाणार होते.अमिताभ यांच्या विनंतीवरूनच रविवारचे संपूर्ण चित्रिकरण रद्द करण्यात आले.



यावर अधिक वाचा :

मुलगी लाजून म्हणाली असा काय पाहतोय

मुलगी लाजून म्हणाली असा काय पाहतोय
प्रेमी एकाच प्लेटमधून शेवपुरी खात होते मुलगा तिच्या डोळ्यात एकसारखा पाहतो मुलगी लाजून ...

साराला रोहित शेट्टीचं 'गोलमाल' उत्तर

साराला रोहित शेट्टीचं 'गोलमाल' उत्तर
बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नेहमीच चर्चेत असते. सध्या ...

वैभव तत्त्ववादी झळकणार बॉलिवूडच्या या अभिनेत्रीसोबत

वैभव तत्त्ववादी झळकणार बॉलिवूडच्या या अभिनेत्रीसोबत
हिंदी व मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनय कौशल्यानं रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारा ...

केटी हे वागणे मुळीच बरोबर नाही

केटी हे वागणे मुळीच बरोबर नाही
सुप्रसिद्ध हॉलिवूड सिंगर केटी पेरीने मुंबईत परफॉर्म करून भारतीय चाहत्यांची मने जिंकलीत. ...

'गर्ल्स' डे आऊट

'गर्ल्स' डे आऊट
'गर्ल्स' डे आऊट हे शीर्षक वाचल्यानंतर मनात अनेक प्रश्न निर्माण झाले असतील. 'गर्ल्स' डे ...

पुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीला ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ ...

पुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीला ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिका
महाभारत मालिकेचं पुनर्प्रक्षेपण करण्याचा निर्णय घेतला. त्यात महाराष्ट्रातून अनेकांनी ...

कोरोना : अक्षयकुमारची 25 कोटींची मदत

कोरोना : अक्षयकुमारची 25 कोटींची मदत
कोरोनाविरोधात लढा देण्यासाठी संपूर्ण देश एकवटला असून आर्थिक मदत करण्यासाठी पुढाकार घेत ...

‘ब्योमकेश बक्क्षी’ आणि ‘सर्कस’ ही प्रेक्षकांच्या भेटीला

‘ब्योमकेश बक्क्षी’ आणि ‘सर्कस’ ही प्रेक्षकांच्या भेटीला
करोनाचा फैलाव रोखण्यासाठी सरकारने 21 दिवसांचा लॉकडाउन जारी केला आहे. या दरम्यान लोकांची ...

पुन्हा घडणार रामायण

पुन्हा घडणार रामायण
पुन्हा घडणार रामायण

Coronavirus: ‘बाहुबली’ ने केली ४ कोटींची मदत

Coronavirus: ‘बाहुबली’ ने केली ४ कोटींची मदत
करोना विषाणूशी लढा देण्यासाठी देशातील प्रत्येक जण शक्य तितके प्रयत्न करत आहेत. ...