कनिका कपूर करोनामुक्त

Last Modified सोमवार, 6 एप्रिल 2020 (11:40 IST)
गायिका कनिका कपूरला अखेर रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. शनिवारी तिचा सहावा रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर ती करोनामुक्त झाली आहे. संजय गांधी पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (SGPGIMS) याठिकाणी तिच्यावर उपचार सुरू होते.
यापूर्वी कनिकाचा पाच वेळा तिचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. 20 मार्च रोजी तिचा पहिला करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. कनिकाला करोनाची लागण झाल्यापासून ती सोशल मीडियावर चर्चेचा विषय होती. कारण या दरम्यान जवळपास 300 लोकं तिच्या संपर्कात आले होते.


यावर अधिक वाचा :

मुलगी लाजून म्हणाली असा काय पाहतोय

मुलगी लाजून म्हणाली असा काय पाहतोय
प्रेमी एकाच प्लेटमधून शेवपुरी खात होते मुलगा तिच्या डोळ्यात एकसारखा पाहतो मुलगी लाजून ...

साराला रोहित शेट्टीचं 'गोलमाल' उत्तर

साराला रोहित शेट्टीचं 'गोलमाल' उत्तर
बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नेहमीच चर्चेत असते. सध्या ...

वैभव तत्त्ववादी झळकणार बॉलिवूडच्या या अभिनेत्रीसोबत

वैभव तत्त्ववादी झळकणार बॉलिवूडच्या या अभिनेत्रीसोबत
हिंदी व मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनय कौशल्यानं रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारा ...

केटी हे वागणे मुळीच बरोबर नाही

केटी हे वागणे मुळीच बरोबर नाही
सुप्रसिद्ध हॉलिवूड सिंगर केटी पेरीने मुंबईत परफॉर्म करून भारतीय चाहत्यांची मने जिंकलीत. ...

'गर्ल्स' डे आऊट

'गर्ल्स' डे आऊट
'गर्ल्स' डे आऊट हे शीर्षक वाचल्यानंतर मनात अनेक प्रश्न निर्माण झाले असतील. 'गर्ल्स' डे ...

अजय देवगण गलवान खोऱ्यात झालेल्या चकमकीवर चित्रपट बनवणार

अजय देवगण गलवान खोऱ्यात झालेल्या चकमकीवर चित्रपट बनवणार
बॉलिवूड अभिनेता आणि निर्माता अजय देवगण गलवान खोऱ्यातील शहीद झालेल्या २० जवानांच्या ...

अमूल गर्लने अशी वाहिली सरोज खान यांना श्रद्धांजली

अमूल गर्लने अशी वाहिली सरोज खान यांना श्रद्धांजली
डान्स कोरिओग्राफर सरोज खान यांना खास शैलीत अमूलने श्रद्धांजली वाहिली आहे. यामध्ये ...

महेश भट्ट आणि आलिया भट्ट विराधात गुन्हा दाखल

महेश भट्ट आणि आलिया भट्ट विराधात गुन्हा दाखल
१९९१ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'सडक' चित्रपटाचा 'सडक २' हा सिक्वल आहे. चित्रपटात ...

बिग बॉस फेम अनिल थत्ते यांना कोरोना, व्हिडीओ शेअर करत ...

बिग बॉस फेम अनिल थत्ते यांना कोरोना, व्हिडीओ शेअर करत  सांगितले
बिग बॉस फेम अनिल थत्ते यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. खुद्द अनिल थत्ते यांनीच ...

मनोवैज्ञानिक थ्रिलर असलेल्या ‘माफिया’चा ट्रेलर प्रदर्शित

मनोवैज्ञानिक थ्रिलर असलेल्या ‘माफिया’चा ट्रेलर प्रदर्शित
ओरिजनल अनोखी मनोवैज्ञानिक थ्रिलर ‘माफिया’ सीरिज प्रदर्शनासाठी सज्ज झाली असून सीरिजचा ...