चित्रपट अभिनेता सुशांतसिंग राजपूतने आत्महत्या केली, मात्र आत्महत्येमागील कारणे अद्याप समजू शकले नाही

sushant singh rajpoot
Last Updated: रविवार, 14 जून 2020 (15:45 IST)
एमएस धोनी चित्रपटाचा अभिनेता सुशांतसिंग राजपूत (Sushant Singh Rajput)ने वांद्रेच्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. तपासासाठी मुंबई पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत.
मागील काही दिवसांपासून सुशांत डिप्रेशनमध्ये होता. सुशांतच्या आत्महत्येचे कारण अद्याप समोर आले नाही. सुशांतच्या नोकराने त्याच्या आत्महत्येविषयी पोलिसांना माहिती दिली.

सुशांतसिंग राजपूत याने आपल्या कारकीर्दीची सुरुवात टेलिव्हिजन जगात अभिनेता म्हणून केली होती. सुशांताने आपल्या करिअरची सुरुवात 2008 मध्ये टीव्ही सीरियल 'किस देश में है मेरा दिल' पासून केली होती. पण 'पवित्र रिश्ता' या मालिकांद्वारे त्याला खर्‍या अर्थाने ओळखले गेले. जीटीव्हीवर पवित्र रिश्ता सीरियलमध्ये सुशांत अंकिता लोखंडे यांच्यासमवेत दिसला. या दोघांचे बरेच दिवस प्रेमसंबंध होते.
टीव्हीवर पदार्पण करणार्‍या सुशांतसिंग राजपूतने आलिकडच्या वर्षांत मोठ्या पडद्यावर आपली उल्लेखनीय उपस्थिती दर्शविली होती. सुशांतने डिटेक्टिव्ह ब्योमकेश बक्षी, एमएस धोनीः द अनटोल्ड स्टोरी, काय पो छे आणि छिछोरे अशा काही चित्रपटात मुख्य भूमिका साकारली होती. एमएस धोनीः द अनटोल्ड स्टोरी फिल्म सुशांतसिंग राजपूतच्या कारकीर्दीचा सर्वात मोठा हिट चित्रपट आहे.
sushant singh rajpoot

सुशांतने 2013 मध्ये 'काय पो छे !' हा चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटात सुशांतच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले. सुष्टच दुसरा चित्रपट 'शुद्ध देसी रोमांस' होता. या चित्रपटात त्याने एका रोमँटिक मुलाची भूमिका केली होती.


यावर अधिक वाचा :

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय ...

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...
सप्तपुरींपैकी एक असलेली अयोध्या हिंदू, जैन, बौद्ध आणि शीख समुदायासाठी एक महत्त्वाचे ...

कुणकेश्वरचा इतिहास

कुणकेश्वरचा इतिहास
देवगडच्या दक्षिणेस 20 कि. मी. वर असलेले श्री क्षेत्र कुणकेश्वर निसर्गरम्य सौंदर्यस्थळ आणि ...

सफर निसर्गरम्य बूंदीची

सफर निसर्गरम्य बूंदीची
भटकंतीच्या दृष्टीने राजस्थानचं विशेष महत्त्व राहिलं आहे. राजस्थानमध्ये गेल्यावर जयपूर, ...

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

पलरुवी अर्थात  दुधाचा धबधबा
केरळमधील सगळ्यात सुंदर धबधब्यांपैकी एक आहे, जो 300 फूट उंचावरून खाली येतो. दक्षिण ...

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र
रामेश्वरम्, भारताच्या दक्षिण दिशेस बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यावर असणारे एक शहर. या ...

’भूलभुलैया-2'च्या प्रदर्शनाची घोषणा

’भूलभुलैया-2'च्या प्रदर्शनाची घोषणा
कार्तिक आर्यनचा बहुप्रतीक्षित सिनेमा ‘भूलभुलैया-2'च्या प्रदर्शनाची तारीख अखेर जाहीर ...

एका मंगलकार्यालय वाल्याच आव्हान

एका मंगलकार्यालय वाल्याच आव्हान
एका मंगलकार्यालय वाल्याच आव्हान आमच्याकडे फक्त तुमचा मुलगा आणि मुलगी पाठवा ।। आम्ही ...

एकाच शब्दाचा फरक पण दहशत जाणवणारा

एकाच शब्दाचा फरक पण दहशत जाणवणारा
"सकाळी चहा घेताना कप हातातुन निसटला, पण मी तो पडू दिला नाही, हसत बायकोकडे बघत म्हणालो ...

सुहाना खानने पुन्हा तिच्या ग्लॅमरस स्टाईलने इंटरनेटवर धूम ...

सुहाना खानने पुन्हा तिच्या ग्लॅमरस स्टाईलने इंटरनेटवर धूम केले, फोटो झाले  व्हायरल
सुहाना खान: बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानची मुलगी सुहाना खानने अद्याप फिल्मी जगात पाऊल ...

सोनाली कुलकर्णी आणि सुमित गुट्टे अभिनीत ‘पेन्शन’ चित्रपटाचा ...

सोनाली कुलकर्णी आणि सुमित गुट्टे अभिनीत ‘पेन्शन’ चित्रपटाचा प्रीमिअर २७ फेब्रुवारीला
इरॉस नाऊ ने आज आपल्या ओरिजिनल चित्रपट ‘पेन्शन’ची घोषणा केली असून यात सोनाली कुलकर्णी आणि ...