गुरूवार, 25 सप्टेंबर 2025
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सौंदर्य सल्ला
Written By
Last Updated : शनिवार, 12 डिसेंबर 2020 (11:10 IST)

पपईने त्वचा उजळते, विश्वास बसत नसेल तर नक्की वाचा

Papaya beauty tips
साहित्य
पिकलेली पपईचे काही तुकडे
एक किंवा दोन चमचे लिंबाचा रस
 
वापरण्याची पद्धत
पपईचे तुकडे बारीक करून त्यात लिंबाचा रस घाला.
ही पेस्ट चेहर्‍यावर लावावी.
दहा मिनिटांनी चेहरा पाण्याने धुवून घ्यावा. 
आठवड्यातून एक किंवा दोनवेळा ही पेस्ट वापरावी.
 
हे कसे कार्य करते?
पपईमध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी आणि पपेन असते. हे दोन्ही जीवनसत्त्वे अँटिऑक्सिडेंट म्हणून कार्य करतात. तर पपेन आपल्या त्वचेतील छिद्र साफ करते आणि त्वचा उजळते.