असे दिसू शकता स्मार्ट

वेबदुनिया|
देवाची देणगी असली तरी दिसणे आपल्या हातात असते. रंग-रूप कसेही असले तरी स्वत:कडे थोडं लक्ष दिले तर तुम्हीसुद्धा स्मार्ट बनू शकता.
* रंग उजळ असेल आणि उंची चांगली असेल तर गडद किंवा हलक्या रंगांचे कपडे तुम्हाला शोभतील.
*
उंची कमी असेल तर स्ट्राइप्स आणि सरळ रेषांच्या कापड्यांची निवड करणे योग्य आहे. सलवार-कमीजच्या कुर्त्याची लांबी कमी ठेवल्याने तुमच्या स्मार्टनेसमध्ये भर पडेल हे निश्चित.
*
उंची कमी असेल पण तुम्हाला जीन्स घालायची इच्छा असेल तर त्यावर लहान टॉप घालायला पाहिजे. म्हणजे तुम्ही उंच आणि आकर्षक दिसाल.
>
*
सडपातळ असाल तर सरळ रेषांचे कपडे घालण्यास टाळा आणि डिझाइनिंग चेक्सला प्राधान्य द्या. मग पाहा कॉम्लीमेंट्‍स देणार्‍यांची रांग लागेल.
*तुमचा चेहरा जाड असेल व त्वचा उजळ असेल तर प्रिंटेड डिझाइनचे कपडे शोभतील.
*
लहान लहान एक्सेसरीजचा वापर करा. तुमच्या सौंदर्यात त्यामुळे भर पडेल.
*
रंग गोरा असेल तर गडद रंगाचे कपडे (उदा. लाल, हिरवा, निळा किंवा काळा) तुम्हाला शोभतील.
*
तुमचा रंग सावळा असेल तर एक्सेसरीज नेहमी हलक्या रंगांची असावी.
> या प्रमाणे जर ऋतू, मोसम आणि आपल्या शरीरयष्टीकडे लक्ष ठेवून वर दिलेल्या गोष्टींकडे लक्ष दले तर तुमच्या व्यक्तिमत्वात नक्कीच चांगला बदल घडेल.


यावर अधिक वाचा :

लग्न समारंभातबाबत राज्य सरकारकडून नवी नियमावली जाहीर

लग्न समारंभातबाबत राज्य सरकारकडून नवी नियमावली जाहीर
लॉकडाऊनमुळे रखडलेल्या लग्न समारंभातबाबत राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ...

पिंपरी चिंचवड शहरातील ‘या’ आठ लसीकरण केंद्रावर मिळणार लसीचा ...

पिंपरी चिंचवड शहरातील ‘या’ आठ लसीकरण केंद्रावर मिळणार लसीचा दुसरा डोस
कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतलेल्या पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांना लसीचा दुसरा ...

राज ठाकरें उद्धव ठाकरे याच्या पाठीशी लिहिलं PM मोदींना ...

राज ठाकरें उद्धव ठाकरे याच्या पाठीशी लिहिलं PM मोदींना पत्र; पत्रातून मांडल्या ‘या’ महत्त्वपूर्ण मागण्या
देशात कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून महाराष्ट्राला या व्हायरसचा सर्वाधिक फटका बसला आहे. ...

शहरात सुरु होते भामट्या महिलेचे ‘कार’नामे ! अखेर पोलिसांनी ...

शहरात सुरु होते भामट्या महिलेचे ‘कार’नामे ! अखेर पोलिसांनी केली अटक…
अहमदनगर शहरात वाहनचालकांकडून लिफ्ट मागून नागरिकांना लुटणारी ‘ती’ भामटी महिला काही जागृत ...

आ.विखे पाटील यांची रेल्‍वेमंत्र्यांकडे विलगीकरण बोगीची ...

आ.विखे पाटील यांची रेल्‍वेमंत्र्यांकडे विलगीकरण बोगीची उपलब्‍धता करुन देण्‍याची मागणी
अहमदनगर जिल्‍ह्यात कोव्‍हीड रुग्‍णांची वाढत चाललेली संख्‍या आणि रुग्‍णालयांमध्‍ये उपलब्‍ध ...

WHO ने जारी केली फूड गाइडलाइन, आहारात सामील करा हे

WHO ने जारी केली फूड गाइडलाइन, आहारात सामील करा हे पदार्थ...
कोरोना व्हायरसने पुन्हा एकदा थैमान मांडले आहे. कोरोनाचा नवीन रुप अत्यंत संक्रामक आहे आणि ...

लघुकथा म्हणजे काय?

लघुकथा म्हणजे काय?
"आज समाजोपयोगी साहित्याची रचना करण्याची गरज आहे. समाजातील विसंगती, विद्रुपता, ...

परंपरा जोपासावी लागते आदराने

परंपरा जोपासावी लागते आदराने
परंपरा जोपासावी लागते आदराने, द्यावा लागतो वेळ, आठवावी श्रद्धेने,

ससा तो ससा की कापूस जसा

ससा तो ससा की कापूस जसा
ससा तो ससा की कापूस जसा त्याने कासवाशी पैज लाविली वेगेवेगे धावू नि डोंगरावर जाऊ ही ...

कोरोनाचे सौम्य लक्षणे असतील तर घरात व्हा आयसोलेट, घरातील ...

कोरोनाचे सौम्य लक्षणे असतील तर घरात व्हा आयसोलेट, घरातील लोकांना ठेवा सुरक्षित
रुग्णालयात जागा नाही, डॉक्टरांची कमी, औषधांची आपूर्ती होत नाहीये. अशात जर कोरोनाचे माइल्ड ...