'मन हे वेडे....' अल्बम प्रदर्शनाच्या मार्गावर

man he vede
Last Updated: सोमवार, 20 ऑगस्ट 2018 (14:48 IST)
मन हे वेडे का पुन्हा, सांग ना…तुझ्यातच दिसते का पुन्हा, सांग ना…|
मानवी मनाच्या विविधस्पर्शी भावना आर्त स्वरात व्यक्त करणारा ‘मन हे वेडे….’ हा अल्बम प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. या हृदयस्पर्शी गीताचे नुकतेच मुंबईतील ‘एम स्क्वेअर’ स्टुडिओमध्ये ध्वनिमुद्रण करण्यात आले. कवयित्री वैशाली मराठे यांनी लिहिलेल्या गीताला जीवन मराठे यांनी संगीत दिले असून प्रसिद्ध गायिका अन्वेषा हिने या गीताला स्वरसाज चढविला आहे. संगीत-संयोजन वरुण बिडये यांचे आहे तर तांत्रिक बाजु अनिल शिंदे यांनी सांभाळली आहे. या अल्बमची निर्मिती श्रीनिवास गोविंद कुलकर्णी यांनी केली असून तो
येत्या २५ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होईल अशी माहिती त्यांनी दिली.
man he vede
कुमार वयातच ‘छोटे उस्ताद’ या गाजलेल्या कार्यक्रमातून पुढे आलेली गायिका अन्वेषा ही मूळची बंगाली असली तरी तिने आतापर्यंत विविध भाषांमधील गाणी गायली आहेत. यापूर्वी अन्वेषाच्या आवाजातील ”बबन” चित्रपटातील मराठी गीतांना रसिक प्रेक्षकांनी प्रचंड प्रतिसाद दिला होता. ‘मन हे वेडे….’ या अल्बममधील गाणे देखील तिने अतिशय तरल आवाजात गायले
असून हा अल्बम देखील रसिकांना आवडेल असा विश्वास निर्मात्यांनी बोलून दाखविला.


यावर अधिक वाचा :

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय ...

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...
सप्तपुरींपैकी एक असलेली अयोध्या हिंदू, जैन, बौद्ध आणि शीख समुदायासाठी एक महत्त्वाचे ...

कुणकेश्वरचा इतिहास

कुणकेश्वरचा इतिहास
देवगडच्या दक्षिणेस 20 कि. मी. वर असलेले श्री क्षेत्र कुणकेश्वर निसर्गरम्य सौंदर्यस्थळ आणि ...

सफर निसर्गरम्य बूंदीची

सफर निसर्गरम्य बूंदीची
भटकंतीच्या दृष्टीने राजस्थानचं विशेष महत्त्व राहिलं आहे. राजस्थानमध्ये गेल्यावर जयपूर, ...

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

पलरुवी अर्थात  दुधाचा धबधबा
केरळमधील सगळ्यात सुंदर धबधब्यांपैकी एक आहे, जो 300 फूट उंचावरून खाली येतो. दक्षिण ...

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र
रामेश्वरम्, भारताच्या दक्षिण दिशेस बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यावर असणारे एक शहर. या ...

डोकंच नाही

डोकंच नाही
जावई- सासरे बुवा तुमच्या मुलींमध्ये तर डोकंच नाही आहे

नव्या वर्षात प्रेक्षक खेळणार 'झिम्मा'

नव्या वर्षात प्रेक्षक खेळणार 'झिम्मा'
मागील संपूर्ण वर्ष लॉकडाऊनच्या सावटाखाली काढल्यानंतर आता हळूहळू सर्वत्र 'न्यू नॉर्मल' ...

अशी कशी तुला 10 दिवस रजा देऊ?

अशी कशी तुला 10 दिवस रजा देऊ?
कामवाली: ताई मला 10 दिवस सुट्टी हवीये मालकीण: अगं, अशी कशी तुला 10 दिवस रजा देऊ? मग ...

‘द मैरिड वुमन’च्या प्रदर्शनाआधी एकता कपूर, रिद्धि आणि ...

‘द मैरिड वुमन’च्या प्रदर्शनाआधी एकता कपूर, रिद्धि आणि मोनिका डोगरा यांनी घेतले अजमेर शरीफचे आशीर्वाद!
बहुचर्चित-वेब शो, 'द मैरिड वुमन' लवकरच प्रदर्शित होणार आहे. या पार्श्वभूमीवर कंटेंट क्वीन ...

दोन पेग झाल्यावर वाघ उठला

दोन पेग झाल्यावर वाघ उठला
बैल आणि वाघ प्यायला बसले. दोन पेग झाल्यावर वाघ उठला.