‘चांदवा’ गाण्याला दिव्याच्या आवाजाने चारचाँद

vikun tak
Last Updated: मंगळवार, 11 फेब्रुवारी 2020 (10:42 IST)
सध्या ज्या चित्रपटाची सगळीकडे जोरदार चर्चा आहे तो चित्रपट म्हणजे 'विकून टाक'. उत्तुंग हितेंद्र ठाकूर निर्मित आणि समीर पाटील दिग्दर्शित 'विकून टाक' हा चित्रपट येत्या १४ फेब्रुवारीला प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाचे 'चांदवा' हे
प्रमोशनल गाणे डॉ. दिव्या बिजूर या अंध मुलीने गायले असून त्या पेशाने फिजिओथेरपिस्ट आहेत.
त्यांच्या या गाण्याच्या अनुभवाबद्दल डॉ.दिव्या सांगतात,'' 'विकून टाक' या चित्रपटाचे क्रिएटिव्ह कन्सल्टंट राजेंद्र वनमाळी यांनी मला एका समारंभात गाणे गाताना ऐकले आणि त्यांना ते गाणे खूप आवडले. तेव्हा राजेंद्र सरांनी उत्तुंगजींकडे माझी शिफारस केली. त्यानंतर उत्तुंगजींनी माझा आधीचा एक प्रदर्शित झालेला अल्बम ऐकला आणि या चित्रपटामध्ये गाणे गाण्याची संधी दिली. दुसरी गोष्ट म्हणजे ‘अ विवा इनएन प्रॉडक्शन’ सारख्या एवढ्या मोठ्या प्रॉडक्शन’
हाउसमध्ये काम करण्याची संधी मिळाली, त्यामुळे उत्तुंग ठाकूरजींची मी खूप आभारी आहे. तसेच संगीतकार अमितराज यांच्यासोबत काम करण्याचे स्वप्न ‘विकून टाक’ या चित्रपटामुळे शक्य झाले आहे. हा चित्रपट अवयवदानासारख्या महत्वाच्या विषयावर भाष्य करणारा आहे. मला या गाण्याच्या रूपाने एक चांगली संधी मिळाली जेणेकरून मी अवयवदानाबद्दल जागृती पसरवू शकते.''
'अ विवा इनएन प्रॉडक्शन' आणि उत्तुंग हितेंद्र ठाकूर निर्मित 'विकून टाक' या सिनेमाचे दिग्दर्शन समीर पाटील यांनी केले असून, क्रिएटिव्ह कन्सल्टंट म्हणून राजेंद्र वनमाळी यांनी काम पहिले आहे. या सिनेमात शिवराज वायचळ, रोहित माने, राधा सागर, ऋजुता देशमुख, समीर चौगुले, हृषीकेश जोशी, रोहित माने, वर्षा दांदळे, जयवंत वाडकर यांच्या मुख्य भूमिका असणार आहेत.


यावर अधिक वाचा :

मुलगी लाजून म्हणाली असा काय पाहतोय

मुलगी लाजून म्हणाली असा काय पाहतोय
प्रेमी एकाच प्लेटमधून शेवपुरी खात होते मुलगा तिच्या डोळ्यात एकसारखा पाहतो मुलगी लाजून ...

साराला रोहित शेट्टीचं 'गोलमाल' उत्तर

साराला रोहित शेट्टीचं 'गोलमाल' उत्तर
बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नेहमीच चर्चेत असते. सध्या ...

वैभव तत्त्ववादी झळकणार बॉलिवूडच्या या अभिनेत्रीसोबत

वैभव तत्त्ववादी झळकणार बॉलिवूडच्या या अभिनेत्रीसोबत
हिंदी व मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनय कौशल्यानं रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारा ...

केटी हे वागणे मुळीच बरोबर नाही

केटी हे वागणे मुळीच बरोबर नाही
सुप्रसिद्ध हॉलिवूड सिंगर केटी पेरीने मुंबईत परफॉर्म करून भारतीय चाहत्यांची मने जिंकलीत. ...

'गर्ल्स' डे आऊट

'गर्ल्स' डे आऊट
'गर्ल्स' डे आऊट हे शीर्षक वाचल्यानंतर मनात अनेक प्रश्न निर्माण झाले असतील. 'गर्ल्स' डे ...

मांड व १ कप चाय.

मांड व १ कप चाय.
बाळु- अबे मले सांग मंग्या हा विदर्भ मनजे का हाय बे

सोनू सूदने मदतीसाठी एक हेल्पलाइन नंबर जाहीर केला, चाहते ...

सोनू सूदने मदतीसाठी एक हेल्पलाइन नंबर जाहीर केला, चाहते म्हणाले- 'रील लाइफ के विलेन तुम रियल में हो हीरो'
बॉलीवूड चित्रपटांमध्ये खलनायकाची भूमिका साकारणारा सोनू सूद गरजू लोकांसाठी खरा नायक बनला ...

'बंटी और बबली' चे 15 वर्षे पूर्ण झाल्यावर बिग बी यांनी ...

'बंटी और बबली' चे 15 वर्षे पूर्ण झाल्यावर बिग बी यांनी मुलगा आणि सून यांच्यासह एक फोटो शेअर केला, तसेच हा मेसेज ही लिहिला
मेगास्टार अमिताभ बच्चन यांचा बंटी और बबली या चित्रपटाच्या प्रदर्शनाला 15 वर्षे झाली आहेत. ...

हुरहुन्नरी कलाकार गिरीश साळवी यांचे निधन

हुरहुन्नरी कलाकार गिरीश साळवी यांचे निधन
अभिनेता, नाट्य दिग्दर्शक आणि चित्रपट निर्माते अशी ओळख असलेल्या गिरीश साळवी (५५) यांचे ...

करण जोहरच्या घरातील दोन नोकरांना कोरोना

करण जोहरच्या घरातील दोन नोकरांना कोरोना
दिग्दर्शक करण जोहरच्या घरातील दोन नोकरांना कोरोनाची लागण झाली आहे. रिपोर्ट येताच त्या ...