शासकीय नोकरी : उत्तर प्रदेशातील विद्युत विभागात नोकरीसाठी अर्ज करा

Last Modified शनिवार, 17 ऑक्टोबर 2020 (10:01 IST)
: उत्तरप्रदेशात जर आपल्याला सरकारी नोकरी करावयाची असल्यास, उत्तर प्रदेश पॉवर कार्पोरेशन लिमिटेड तरुणांना ही संधी देत आहे. यूपीपीसीएलने अकाउंट लिपिक पदासाठी अर्ज मागविले आहेत. जर आपल्याला देखील या विभागात सरकारी नोकरी मिळवायची असल्यास आम्ही आपल्याला सांगू इच्छितो की अर्ज करण्याची प्रक्रिया 06 ऑक्टोबर पासून सुरु झाली आहे. या पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. या पदांवर नोकरी संबंधित माहिती जसे की आवश्यक पात्रता, निवड प्रक्रिया, अर्ज कसा करावा, पदांचा तपशील, पुढे देण्यात येत आहे.
महत्वाच्या तारख्या -
अर्ज सादर करण्याची प्रारंभची तारीख -
06 ऑक्टोबर 2020
अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख
- 27 ऑक्टोबर 2020

पदांचा तपशील -
पदाचे नाव - अकाउंट लिपिक
पदांची संख्या - एकूण 102 पदे
वय मर्यादा -उमेदवारांचे किमान वय 18 वर्ष आणि कमाल वय वर्ष 40 निश्चित केले आहे.

शैक्षणिक पात्रता -
उमेदवारांसाठी शैक्षिणक पात्रता कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठातून वाणिज्य शाखेत पदवी घेणं बंधनकारक आहे. या संदर्भात पूर्ण माहितीसाठी खालील सूचनांना डाउनलोड करून वाचावं.

अर्ज असा करावा -
उमेदवारांनी संबंधित संकेत स्थळाला भेट द्यावी आणि विद्यमान मार्गदर्शक सूचनांनुसार ऑनलाईन अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी. अर्ज प्रक्रिया पूर्ण झाल्यावर त्याचे प्रिंट आऊट घेऊन आगामी निवड प्रक्रियेसाठी सुरक्षित ठेवावं.

निवड प्रक्रिया -
या नोकरी साठी उमेदवारांची निवड ऑनलाईन परीक्षेच्या आधारे केली जाईल.

अधिकृत संकेतस्थळासाठी इथे https://upenergy.in/uppcl क्लिक करा.


यावर अधिक वाचा :

लग्न समारंभातबाबत राज्य सरकारकडून नवी नियमावली जाहीर

लग्न समारंभातबाबत राज्य सरकारकडून नवी नियमावली जाहीर
लॉकडाऊनमुळे रखडलेल्या लग्न समारंभातबाबत राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ...

पिंपरी चिंचवड शहरातील ‘या’ आठ लसीकरण केंद्रावर मिळणार लसीचा ...

पिंपरी चिंचवड शहरातील ‘या’ आठ लसीकरण केंद्रावर मिळणार लसीचा दुसरा डोस
कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतलेल्या पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांना लसीचा दुसरा ...

राज ठाकरें उद्धव ठाकरे याच्या पाठीशी लिहिलं PM मोदींना ...

राज ठाकरें उद्धव ठाकरे याच्या पाठीशी लिहिलं PM मोदींना पत्र; पत्रातून मांडल्या ‘या’ महत्त्वपूर्ण मागण्या
देशात कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून महाराष्ट्राला या व्हायरसचा सर्वाधिक फटका बसला आहे. ...

शहरात सुरु होते भामट्या महिलेचे ‘कार’नामे ! अखेर पोलिसांनी ...

शहरात सुरु होते भामट्या महिलेचे ‘कार’नामे ! अखेर पोलिसांनी केली अटक…
अहमदनगर शहरात वाहनचालकांकडून लिफ्ट मागून नागरिकांना लुटणारी ‘ती’ भामटी महिला काही जागृत ...

आ.विखे पाटील यांची रेल्‍वेमंत्र्यांकडे विलगीकरण बोगीची ...

आ.विखे पाटील यांची रेल्‍वेमंत्र्यांकडे विलगीकरण बोगीची उपलब्‍धता करुन देण्‍याची मागणी
अहमदनगर जिल्‍ह्यात कोव्‍हीड रुग्‍णांची वाढत चाललेली संख्‍या आणि रुग्‍णालयांमध्‍ये उपलब्‍ध ...

चलती वेगन सौंदर्यप्रसाधनांची

चलती वेगन सौंदर्यप्रसाधनांची
कोरोनामुळे बर्याच गोष्टी बदलल्या आहेत. लग्नसोहळे कमी खर्चात आणि मोजक्या पाहुण्यांच्या ...

दही कबाब रेसिपी

दही कबाब रेसिपी
हे तयार करण्यासाठी सर्वात आधी दह्याला कपड्यात बांधून पाणी काढून घ्या. नंतर दही 8 ...

ऑलिव्ह तेल घेताय?

ऑलिव्ह तेल घेताय?
ऑलिव्ह ऑईलच्या गुणधर्मांबाबत आपण बरेच काही ऐकतो. या तेलात फॅट्‌सचे प्रमाण तुलनेने बरेच ...

SAI Recruitment 2021 कोच आणि असिस्टंट कोच पदांवर भरती

SAI Recruitment 2021 कोच आणि असिस्टंट कोच पदांवर भरती
भारतीय क्रीडा प्राधिकरणाने कोच आणि असिस्टंट कोचच्या पदांवरील भरती अर्ज मागिवले आहेत. ...

'Six Minute Walk Test' फुफ्फुसांच्या आरोग्याविषयी ...

'Six Minute Walk Test'  फुफ्फुसांच्या आरोग्याविषयी जागरूकतेसाठी अशी करावी चाचणी
कोरोना प्रादुर्भावाच्या काळात आपल्या फुफ्फुसांचे आरोग्य व्यवस्थित आहे का याच्या चाचणीसाठी ...