testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

मूलांक 9 : ऊर्जावान आणि शक्तिदायी

numrology 9
Last Updated: शनिवार, 9 फेब्रुवारी 2019 (10:17 IST)
मूलांक ९ हा ऊर्जा आणि शक्तिचा अंक आहे. मंगळ याचा स्वामी आहे. मंगळ साहस, शौर्य आणि दृढ इच्छा शक्ती यांचे प्रतीक आहे.
कठोर शिस्तीनुसार वर्तन करणे, पराजयाचा विचार न करणे आणि न घाबरणे ही मूलांक ९ची वैशिष्टय़े होत. मूलांक ९ला कितीनेही गुणलं तरी त्या संख्येची बेरीज नऊच येते. अर्थातच, मूलांक ९ असलेली व्यक्ती परिवर्तनशील नसते.

स्वरुप- मूलांक ९चे स्वरुप आकर्षक असते. सुरुवातीला ते स्वतच्या रंग, रुपाबाबत निष्काळजी असतात; पण नंतर थोडय़ाशा प्रयत्नानेही त्यांचे स्वरुप उजळते. त्यांची शरीरयष्टी सुदृढ असते. तरुण वयात या व्यक्ती सौंदर्यस्पर्धामध्येही यशस्वी होतात.
स्वभाव- या लोकांचा स्वभाव आक्रमक, जिद्दी, शिस्तप्रिय आणि संयमी असतो. त्यांच्या स्वभावात विनम्रता नसते. कट-कारस्थानं न करण्याचा स्वभाव असतानाही कोरडय़ा स्वभावामुळे त्यांच्या मार्गात अडथळे निर्माण होतात. व्यापक दृष्टिकोनाच्या अभावामुळे मूलांक ९च्या व्यक्ती इतरांना सहज माफ करत नाहीत तसंच माफी मागायलाही त्यांना जमत नाही. पण इतरांना साहाय्य करण्याची यांची मानसिकता असते.

पुढे पहा व्यक्तींचा व्यक्तिमत्व, भाग्यशाली तिथी आणि भाग्यशाली दिवस


यावर अधिक वाचा :

राशिभविष्य

या 4 गोष्टी अमलात आणा, धन वाचेल आणि वाढेल

national news
धन कमावणे, धन प्राप्ती होणे हे सुरळीत असले तरी धन वृद्धी आणि बचतसाठी काही उपाय करणे ...

प्रदक्षिणा घालण्याची योग्य पद्धत तुम्हाला माहीत आहे का?

national news
* दोन्ही हात जोडून भावपूर्ण नामजप करत मध्यम गतीने प्रदक्षिणा घालाव्यात. * प्रदक्षिणा ...

निर्वाण म्हणजे काय?

national news
बौद्ध धर्मात निर्वाण या शब्दाचा अर्थ आहे विझून जाणे. तृष्णेचे विझून जाणे. वासनांचे शांत ...

असा आहे बौद्ध धर्म

national news
ख्रिश्चन आणि इस्लाम धर्माच्या आधी बौद्ध धर्माची स्थापना झाली होती. या दोन धर्मांनंतर ...

जाणून घ्या बौद्ध धर्माचे तीन सिद्धांत

national news
बुद्ध इश्वरी सत्ता मानत नाहीत. ही जगरहाटी प्रतित्यसमुत्पादाच्या नियमावर चालते असा त्यांचा ...

Jio चा नवीन रेकॉर्ड, अडीच वर्षात ग्राहकांची संख्या 300 ...

national news
रिलायंस जिओने अडीच वर्षात 300 मिलियन ग्राहकांना जोडण्याचा आकडा पार केला आहे. रिलायंस ...

भारतीय निवडणुकीत बीबीसीचा नवीन पुढाकार, यूजर्सला मिळेल असा ...

national news
बीबीसी न्यूज भारतात 2019 च्या सामान्य निवडणुकीच्या आपल्या कव्हरेजमध्ये नावीन्य आणण्याचे ...

देवेंद्र फ़डणवीस महाराष्ट्राचंच नेतृत्व करतीलः नरेंद्र ...

national news
देवेंद्र फडणवीस चांगलं काम करत आहेत. महाराष्ट्रात उत्तम विकास होत आहे. भविष्यातही ...

पर्रिकर यांच्यासोबत निगडीत राफेल खरेदी प्रकरणावरुन शरद ...

national news
राज्यात मुख्यमंत्री देवेद्न फडणवीस भाजपची प्रचार यंत्रणा जोरदार पद्धतीने सांभाळत आहेत. ते ...

सुशीलकुमार शिंदेनी घेतली आंबेडकरांची भेट

national news
सोलापूर लोकसभा मतदारसंघात एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी असलेले काँग्रेस नेते सुशीलकुमार ...