दृष्टी कमजोर असेल तर हे उपाय करून बघा ...

Last Modified बुधवार, 3 जुलै 2019 (10:25 IST)
आपली असेल तर काही सोपे उपाय आपल्यासाठी फायदेशीर ठरतील:
* आपले डोळे काही मिनिटांसाठी बंद करा. ही प्रक्रिया प्रत्येक तीन ते चार तासांमध्ये अमलात आणा. याने डोळ्यांना आराम मिळेल.
* असल्यास नियमित रूपाने डोळ्याचा व्यायाम करा. डोळ्यांची पुतळी उजवी ते डावी आणि वरून खाली कडे फिरवा.
* आपला अंगठा भुवयांच्या मधोमध ठेवून काही काळ डोळ्यांना त्या बिंदूवर केद्रिंत करा. या व्यतिरिक्त आपण भीतींवर एखाद्या बिंदूवरही लक्ष केंद्रित करू शकता. हळू-हळू
याची प्रॅक्टिस वेळ वाढवा.
* दिव्याचा ज्योतीला एकटक बघत राहण्याच्या प्रक्रियेला त्राटक असं म्हणतात. याने दृष्टीत सुधार होतो आणि एकाग्रताही वाढते.
* गाजर खाणे किंवा गाजराचा रस पिणे डोळ्यांसाठी फायदेशीर आहेत. नियमित याचे सेवन केल्याने आपल्या फरक जाणवेल.
* डोळ्यांचे स्नायू स्वस्थ ठेवण्यासाठी डोळ्यांची मसाज आवश्यक आहे. विटामिन इ युक्त तेल किंवा क्रीमने दररोज डोळ्यांची मसाज करा. यासाठी कोरफडही वापरू शकता.
* अंघोळ करताना डोळ्यांना कोमट पाण्याने स्वच्छ करा. थोड्या-थोड्या दिवसाने डोळ्यात गुलाब पाणी घाला.
* झोपण्याआधी डोळ्यातून लेन्स काढून ठेवून द्यावे. झोपण्याच्या 2 तासाआधी पासून कॉम्प्युटरवर काम करणे थांबवावे.
* सकाळी बागेत हिरव्या गवतावर अनवाणी पायाने चाला.


यावर अधिक वाचा :

पुण्यातील काही भाग होणार सील

पुण्यातील काही भाग होणार सील
कोरोनाच्या वाढत्या प्रभावाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील काही भाग आठवड्याभरासाठी हे सील ...

आषाढी वारी रद्द झाली ही केवळ अफवाच

आषाढी वारी रद्द झाली ही केवळ अफवाच
वारकरी पाईक संघाचे पत्रक

कोरोना व्हायरस : मुंबईत 9 महिन्यांच्या गरोदर महिलेचा ...

कोरोना व्हायरस : मुंबईत 9 महिन्यांच्या गरोदर महिलेचा कोव्हिड-19 नं घेतला बळी
महाराष्ट्रात सोमवारी 120 नवे रुग्ण आढळले तर 7 मरण पावले. या सात मृतांमध्ये एका 9 ...

जागतिक आरोग्य दिन......

जागतिक आरोग्य दिन......
जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना 7 एप्रिल 1948 रोजी झाली होती. युनोचीही विशेष शाखा आहे. या ...

या फोनच्या किंमतीत भारी कपात, शानदार आहे फीचर्स

या फोनच्या किंमतीत भारी कपात, शानदार आहे फीचर्स
ओप्पोचे कंपनीने Oppo A9 2020 स्मार्टफोनच्या बेसिक व्हेरिअंटच्या किंमतीत कपात केली आहे. ...

खमंग चविष्ट उकरपेंडी, पटकन करता येईल तयार

खमंग चविष्ट उकरपेंडी, पटकन करता येईल तयार
कढईत तेल करुन त्यात मोहरी, हींग, मिरचीचे तुकडे, बारीक चिरलेला कांदा घालून परतून घ्यावे. ...

शांता शेळके...एक प्रतिभा संपन्न व्यक्तिमत्त्व

शांता शेळके...एक प्रतिभा संपन्न व्यक्तिमत्त्व
शांता शेळके यांचा जन्म 12 ऑक्टोबर 1922 रोजी पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथे जनार्दन शेळके ...

शरीर आकर्षक आणि फिट दिसावं यासाठी सोपे उपाय

शरीर आकर्षक आणि फिट दिसावं यासाठी सोपे उपाय
केवळ जीवनशैलीत काही लहानसे परिवर्तन करून आपण शरीर आकर्षक बनवू शकतात.

परफॉर्मेंस सुधारण्यासाठी डार्क चॉकलेट, तुम्ही व्हाल उत्तम ...

परफॉर्मेंस सुधारण्यासाठी डार्क चॉकलेट, तुम्ही व्हाल उत्तम प्रेमी
काही ड्रग्सच्या तुलनेत डार्क चॉकलेट आपल्याला अनेक गंभीर आजरांपासून वाचवण्यात मदत करते. ...

दुधाबरोबर मध घेतल्याचे फायदे जाणून घेऊ या

दुधाबरोबर मध घेतल्याचे फायदे जाणून घेऊ या
आपल्याला हे माहितीच आहे की नियमित दूध पिणं आरोग्यासाठी फायदेशीर आहे. परंतु जर आपण दुधात ...