शुक्रवार, 26 सप्टेंबर 2025
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
मनोरंजन
हास्यकट्टा
व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified:
गुरूवार, 14 जानेवारी 2021 (13:16 IST)
संबंधित माहिती
गडबड धावपळभोळ्या किश्श्यातून
निरनिराळ्या लोकांनी सांगितलेल्या खोट्या गोष्टी
मी ‘लिफ्ट’ ने जाते
गंमत पदार्थांची
सदाशिव पेठी पुणेरी बायको आणि बिच्चारा नवरा
माझंही तुमच्यावर खूप प्रेम आहे
नवरा : - आय लव्ह यू
बायको लाजून : माझंही तुमच्यावर खूप प्रेम आहे, तुमच्यासाठी तर मी संपूर्ण जगाशी भांडू शकते...
नवरा : पण तू तर नेहमी माझ्याशीच भांडत असतेस
बायको : अहो, मग तुम्हीच तर माझं जग आहात.
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नक्की वाचा
श्रेया घोषालने गायले Women World Cup गीत; महिला क्रिकेट विश्वचषकाचे अधिकृत गाणे 'ब्रिंग इट होम' रिलीज
महिला क्रिकेटची शक्ती, एकता आणि अदम्य उत्साह साजरा करत, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) आज ICC महिला क्रिकेट विश्वचषक २०२५ साठी अधिकृत कार्यक्रम गाणे 'ब्रिंग इट होम' लाँच केले, कारण या अत्यंत अपेक्षित स्पर्धेपूर्वी उत्साह वाढत आहे. प्रशंसित भारतीय गायिका श्रेया घोषाल यांनी सादर केलेले हे गाणे लय, सुर आणि भावनांचे एक उत्साही मिश्रण आहे आणि जगभरातील चाहत्यांना एकत्र आणण्याचे उद्दिष्ट आहे. "तारिकिता तारिकिता तारिकिता धोम" आणि हृदयस्पर्शी "धक धक, वी ब्रिंग इट होम" सारख्या आकर्षक गीतांसह, हे गाणे जागतिक मंचावर पाऊल ठेवणाऱ्या प्रत्येक महिला क्रिकेटपटूच्या उत्कटतेला आणि स्वप्नांना टिपते.
अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला सर्वोच्च न्यायालयाकडून झटका, याचिका फेटाळली
सर्वोच्च न्यायालयाने जॅकलिन फर्नांडिसची याचिका फेटाळली आहे. जॅकलिनने दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान दिले होते. चित्रपट अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला सर्वोच्च न्यायालयातून कोणताही दिलासा मिळाला नाही. अलिकडेच जॅकलिन फर्नांडिसने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. फसवणूक करणारा सुकेश चंद्रशेखर यांच्याशी संबंधित २०० कोटी रुपयांच्या फसवणूक प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने तिची याचिका फेटाळली आहे.
नवरात्रीच्या मुहूर्तावर यशराज फिल्म्सकडून ‘मर्दानी 3’ चा नवा पोस्टर प्रदर्शित
नवरात्रीच्या मुहूर्तावर यशराज फिल्म्सकडून ‘मर्दानी 3’ चा नवा पोस्टर प्रदर्शित; राणी मुखर्जी सज्ज चांगल्या आणि वाईटाच्या महासंग्रामाला!" यशराज फिल्म्सने नवरात्रीची सुरुवात खास करत मर्दानी 3 चा नवा पोस्टर लाँच केला आहे.
मला वाटलं ते स्वप्न आहे, दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाल्यावर मोहनलाल यांनी दिली प्रतिक्रिया
मल्याळम अभिनेते मोहनलाल यांना 71 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. नामांकन मिळाल्यानंतर त्यांनी त्यांच्या चाहत्यांचे, सहकाऱ्यांचे आणि मल्याळम चित्रपट उद्योगाचे आभार मानले. पंतप्रधान मोदींनी त्यांना फोन केला तेव्हा त्यांना कसे वाटले हे देखील त्यांनी सांगितले.
सोनू सूद या अभिनेत्याने "Say No To Gutkha" मोहीम सुरू केली
सोनू सूद पंजाबमधील एका शेतकऱ्याला भेटला जो रस्त्याच्या कडेला मिरच्या विकत होता. अभिनेत्याने लगेच त्याला गुटखा खाण्याची त्याची वाईट सवय सोडण्यास मदत केली.
व्हिडिओ
अधिक व्हिडिओ पहा
नवीन
Bhadrakali Devi Temple नाशिकचे श्रद्धास्थान भद्रकाली देवी मंदिर
Maharashtra Tourism : नवरात्रीचे पवित्र पर्व सुरु असून नवरात्रीचे नऊ दिवस हे उत्साहाने भरलेले असतात. भाविक देवीच्या मंदिरांना भेट देतात. याकरिता आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील जागृत देवीचे मंदिर जे अतिशय प्राचीन असून नाशिकरांचे श्रद्धस्थान आहे. ते मंदिर म्हणजे जुने नाशिक मधील भद्रकाली देवी मंदिर होय. देवीचे हे मंदिर हे नाशिक शहरातील जुने नाशिक परिसरात, पंचवटीजवळ, गोदावरी नदीच्या काठावर वसलेले असून एक प्रमुख धार्मिक आणि ऐतिहासिक स्थळ आहे.
71st National Film Awards कोण आहे राष्ट्रीय पुरस्कार विजेती ६ वर्षीय त्रिशा ठोसर?
७१ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्याने पुन्हा एकदा भारतीय चित्रपटसृष्टीच्या समृद्ध परंपरेवर प्रकाश टाकला. शाहरुख खान, राणी मुखर्जी, विक्रांत मेस्सी आणि मोहनलाल सारख्या दिग्गजांना सन्मानित करण्यात आले, तर एका लहान मुलीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. ६ वर्षीय त्रिशा ठोसर या मुलीने अवघ्या ६ वर्षांच्या वयात सर्वोत्कृष्ट बाल कलाकाराचा राष्ट्रीय पुरस्कार जिंकून इतिहास रचला.
59 व्या वर्षी सलमान खान होणार बाबा?
अभिनेता सलमान खानबद्दल अनेक गोष्टी सतत समोर येत असताना, ज्यामध्ये त्याचे अभिनेत्रींसोबतचे अफेअर आणि त्यानंतर ब्रेकअप यांचा समावेश आहे, परंतु सर्वांनाच त्याबद्दल माहिती आहे. तथापि, पहिल्यांदाच सलमान खानने त्याच्या तुटलेल्या नात्यांबद्दल बोलले आहे आणि वडील होण्याची त्याची इच्छा उघड केली आहे.
Ba****ds of Bollywood row: समीर वानखेडे यांची शाहरुख - गौरी खान यांच्याविरुद्ध दिल्ली उच्च न्यायालयात धाव, मानहानीचा आरोप करत २ कोटी रुपयांची मागणी
माजी अंमली पदार्थ अधिकारी आणि सध्या भारतीय महसूल सेवेत (IRS) असलेले समीर वानखेडे यांनी नेटफ्लिक्स, रेड चिलीज एंटरटेनमेंट, शाहरुख खान आणि गौरी खान यांच्यासह इतरांविरुद्ध दिल्ली उच्च न्यायालयात मानहानीचा खटला दाखल केला आहे. त्यांनी आरोप केला आहे की नेटफ्लिक्स मालिका "बॅड्स ऑफ बॉलीवूड" मध्ये त्यांचे चुकीचे, खोटे आणि अपमानजनक चित्रण केले आहे ज्यामुळे त्यांची प्रतिमा गंभीरपणे खराब झाली आहे.
ब्रिज जंपिंग सीन दरम्यान अभिनेत्री घाबरली होती, सलमान खान याने शिकवले....
अभिनेत्री दिव्या दत्ता तिच्या पहिल्या चित्रपट 'इश्क में जीना इश्क में मरना' मध्ये, ब्रिज जंपिंग सीन दरम्यान ती घाबरली होती. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेती अभिनेत्री दिव्या दत्ताने अलीकडेच तिच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या दिवसांचे अनुभव शेअर केले. २५ सप्टेंबर १९७७ रोजी पंजाबमधील लुधियाना येथे जन्मलेली दिव्या आज ४८ वर्षांची झाली. तिचा असा विश्वास आहे की ती ज्या चित्रपटात दिसते त्याचा दर्जा आपोआप वाढतो. अभिनेत्री म्हणाली की अमिताभ बच्चन हे तिचे सर्वात मोठे प्रेरणास्थान होते.