पंखिंडा तू उडी ने जजे पावागढ रे... नवरात्रोत्सवादरम्यान या गुजराती गरब्याच्या ठेक्यावर बहुतेकांची पावले थिरकली असणार. शक्ति उपासकांना आम्ही यावेळी गुजरात येथील पावागढ मंदिराची भेट घडवणार आहोत. येथील काली मातेचे प्रसिद्ध
धर्मयात्रेच्या या भागात आम्ही आपल्याला मध्य प्रदेशातील देवासच्या टेकडीवरील प्रसिद्ध देवीचे दर्शन घडवणार आहोत. देवी भवानीचे हे मंदिर प्रसिद्ध आहे. खरे तर इथे दोन
महाराष्ट्र व मध्यप्रदेश या दोन राज्यांना वेगळे करणार्या सातपुडा पर्वतराजीत निसर्गरम्य परिसरात श्रीक्षेत्र मनुदेवी हे खान्देशवासियांचे कुलदैवत वसले आहे. जळगाव जिल्ह्यातील यावल-चोपडा महामार्गाच्या
महाराष्ट्रात देवीच्या साडेतीन पीठांपैकी अर्धे पीठ असलेली सप्तशृंगीदेवी नाशिकपासून पासष्ट किलोमीटरवरील 4800 फूट उंचावरील सप्तशृंगगडावर वसली आहे. सह्याद्रीच्या पर्वतरांगेवरील सात शिखरांचा प्रदेश म्हणजे
वेबदुनियाच्या धर्मयात्रा या भागात आम्ही आपल्याला महाराष्ट्रातील 'श्री जगदंबा देवीचे' दर्शन घडविणार आहोत. नवसाला पावणारी देवी म्हणून या मंदिराची ख्याती आहे. अहमदनगर जिल्ह्यातील आणि
आम्ही आपल्याला अहमदाबाद येथून 102 किमी अंतरावर असलेल्या पुष्पावती नदीच्या तीरावर असलेल्या सुप्रसिध्द सूर्यमंदिराचे दर्शन घडविणार आहोत. इ.स. पूर्व 1022-1063 मध्ये सम्राट भीमदेव सोलंकी यांनी 'सूर्यमंदिर' बांधले होते, असा उल्लेख मंदिराच्या गाभार्यात ...
जैसलमेरपासून 130 किमी दूर भारत-पाक सीमेवर 1200 वर्षाचे जुने तनोट माता मंदिर तेथे घडलेल्या चमत्कारांमुळे आज देश-विदेशातील पर्यटकांचे आकर्षण केंद्र बनले आहे. आवड माता मंदिर या नावानेही ते ओळखले जाते. अश्विन व चैत्र नवरात्रीला येथे प्रचंड मोठी यात्रा ...
थोरल्या बाजीरावांनी उत्तर दिग्विजयासाठी नर्मदा ओलांडली आणि या मध्य भारतात मराठी लोक पसरले. पुढे इंदूर होळकरांच्या ताब्यात गेले आणि त्यांनी महाराष्ट्रातून बर्याच मराठी कुटुंबांना इथे आणले. सहाजिकच मराठी टक्का या शहरात मोठा आहे. मराठी लोकवस्ती किमान ...
धार्मिक यात्रा या सदरात आज आपण उज्जैन येथील मंगलनाथ मंदिराची माहिती घेणार आहोत. मध्यप्रदेशाची धार्मिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणार्या उज्जैन येथे हे...
उज्जैनचे महाकाल मंदिर हे शंकराच्या बारा ज्योर्तिर्लिंगांपैकी एक आहे. हे एकमेव दक्षिणमु्खी शिवलिंग आहे. तांत्रिक-मांत्रिकांसाठीही हे मंदिर खूप महत्त्वाचे मानले जाते. श्री महाकाल मंदिराची प्रशंसा महाभारतकालीन वेद व्यासांपासून कालिदास, बाणभट्ट...
भारतीय अध्यात्मात कैलास पर्वताचे स्थान अद्वितीय आहे. भगवान शंकराचे निवासस्थान म्हणून त्याची पौराणिक महती तर आहेच, पण अध्यात्म आणि दर्शनशास्त्रातही या पर्वताचे महत्त्व अलौकीक आहे. म्हणूनच तप, तपश्चर्या यासंदर्भात कैलास पर्वताचे उल्लेख
शंकराच्या बारा ज्योतिर्लिंगांमध्ये त्र्यंबकेश्वरचा समावेश होतो. दक्षिणेची काशी मानले जाणार्या नाशिकपासून हे ज्योतिर्लिंग 35 किलोमीटरवर आहे. ज्योतिर्लिंग स्तोत्रातही त्र्यंबकम गौतमी तटे अ
नर्मदा नदीस मध्यप्रदेशची जीवनरेखा मानण्यात येते. या नदीवरच ओंकारेश्वर महादेव मंदिर आहे. बारा ज्योर्तीर्लिगांपैकी ते एक आहे. येथील सृष्टीसौंदर्याने नटलेल्या रम्य वातावरणात आल्यावर भाविक शिवभक्तीत तल्लीन...
दक्षिण काशी असलेल्या नाशिकमध्ये प्रभू रामचंद्रांचे वास्तव्य काही काळ होते. रामचंद्रांच्या पदस्पर्शाने ही भूमी पावन झाली आहे. त्याची पदचिन्हे अनेक मंदिरांच्या रूपाने आजही नाशिकमध्ये दिसतात
आयुष्यात एकदा तरी काशी यात्रेला जावे अशी इच्छा प्रत्येक हिंदुची असते. जीवंतपणी जर हे शक्य झाले नाही तर निदान मृत्युनंतर तरी आपल्या अस्थी काशीला नेऊन गंगेत विसर्जित व्हाव्यात असेच प्रत्येकालाच वाटते. 'वेबदुनिया' धर्मयात्रेच्या या भागात ...
तिरूचनूर हे तिरूपती जवळील एक लहानसे गाव आहे. या छोट्याशा गावात देवी पद्मावतीचे सुंदर मंदिर आहे. पद्मावती देवी अतिशय दयाळू आहे. तिला शरण गेल्यास आपली सगळी पापे नष्ट होतात आणि आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात,
धर्मयात्रेच्या या भागात आम्ही आपल्याला अहमदाबाद येथून 102 किमी अंतरावर असलेल्या पुष्पावती नदीच्या तीरावर असलेल्या सुप्रसिध्द सूर्यमंदिराचे दर्शन घडविणार आहोत. इ.स. पूर्व 1022-1063 मध्ये सम्राट भीमदेव सोलंकी यांनी 'सूर्यमंदिर' बांधले होते, असा उल्लेख ...
नाशिकमध्ये पंचवटीत गोदावरी नदीच्या काठी एका उंच टेकडीवर कपालेश्वर मंदिर वसले आहे. कपालेश्वर म्हणजे महादेव. प्रत्यक्ष शंकराने येथे वास केल्याचा उल्लेख आख्यायिकांमध्ये आढळतो. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे
धर्म यात्रेच्या या भागात आम्ही आपल्याला मध्य प्रदेशात असलेल्या देशातील सर्वांत मोठ्या शनी मंदिराविषयी माहिती देणार आहोत. विंध्याचल पर्वताच्या मनमोहक डोंगररांगेत हे मंदिर बाई नामक गावात आहे.
अजमेर येथील ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती यांचा दर्गा हे भारतातील मुस्लिमांचे सर्वांत पवित्र स्थळ आहेच. पण मुस्लिमांशिवाय इतर धर्मातील लोकही या दर्ग्याच्या दर्शनासाठी जात असतात. त्यामुळे एका अर्थी हे स्थळ राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक आहे.
मदर मेरीने प्रभू येशू ख्रिस्ताला जन्म दिला तो दिवस सर्वत्र नाताळ म्हणून साजरा होतो. या पावन दिनी जगभरात मदर मेरीसोबत प्रभू येशूची प्रार्थना करण्यात येते. यानिमित्त प्रभू येशूची....
महाराष्ट्रात देवीची एकूण साडेतीन पीठे असून उस्मानाबाद जिल्हातील श्रीक्षेत्र तुळजापूर हे पूर्णपीठ म्हणून ओळखले जाते. महाराष्ट्रातची कुलस्वामिनी आणि हजारो घराण्यांचे कुलदैवत असणार्या देवीचे हे स्थान
गुजरातमधील धार्मिक स्थळांमध्ये अंबा देवीचे स्थान प्रमुख आहे. उत्तर गुजरातमध्ये अहमदाबादपासून १८० किलोमीटरवर अंबाजी या गावात या देवाचे स्थान आहे. या देवीला आरासुरी असेही म्हणतात. आरासुरी म्हणजे डोंगरावर असलेली देवी............
देवाधिदेव भगवान शंकराचे सर्वोच्च देवतेच्या रूपात पूजन करणा-या भक्तांसाठी तमिळनाडूतील चिदंबरम येथील नटराज मंदिर भक्तीच्या प्रमुख ठिकाणांपैकी एक आहे. आपल्यातील सर्व पवित्र शक्तींनी महादेव
धर्मयात्रेच्या या भागात आम्ही आपल्याला घेऊन जात आहोत नर्मदा नदिच्या तिरावर वसलेल्या सिद्धनाथ महादेवाच्या पावन स्पर्शाने पूणीत झालेल्या नेमावर नगरीत. महाभारताच्या काळात नाभिपूर
ज्या देवस्थानाचे स्वत:चे असे खास वैशिष्ट्य आहे, अशा भारतातील दोन मंदिरांपैकी एक म्हणजे, दक्षिणेतील काशी म्हणून ओळखले जाणारे धर्मस्थळ हे देवस्थान. दुसरे साक्षीगोपाळ मंदिर ओरिसात आहे. गावातील खटल्यांची उकल कोर्टकचेरीऐवजी इथे
कृष्णा-पंचगंगेच्या संगमावरती वसलेले कोल्हापूर जिल्ह्यातील छोटेसे गाव नृसिंहवाडी. श्री क्षेत्र नरसोबावाडी म्हणूनही या देवस्थानाची ख्याती आहे. 'श्रीपादश्रीवल्लभ' हा श्रीगुरू दत्तमहाराजांचा पहिला अवतार तर 'नृसिंहसरस्वती'
भारतीय अध्यात्मात श्रीकृष्णाला पूर्ण पुरूष मानले जाते. त्याच्या ठायी एवढी व्यक्तिमत्वे एकवटलीत की त्यातील नेमका श्रीकृष्ण कोणता हेही सांगता येत नाही. त्यामुळे खट्याळ, खोड्या काढणारा, धैर्यधर, रण सोडून पळणारा, अर्जुनाचा
धर्मयात्रेच्या या भागात आम्ही आपल्याला प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणार्या खान्देशातील शेंदुर्णीला घेऊन जात आहोत. येथील त्रिविक्रम मंदिराला मोठी पार्श्वभूमी आहे. श्री संत कडोजी महाराज शेंदूर्णी या पावन नगरीत वास्तव्यास होते. शिवकालीन श्री ...