गर्भधारणेनंतर अनियमित पीरियड्सची समस्या

मुलं जन्माला आल्यावर महिलेत शारीरिक, मानसिक आणि मनोवैज्ञानिक बदल येणे स्वाभाविक आहे. शरीरात हार्मोनचे स्तर बदलत असतं ज्याचे अनेक लक्षण दिसून येत आहेत. अनियमित यातून एक मोठी समस्या आहे. मेंदूत पिट्यूटरी ग्रंथी एफएसएच याचा स्त्राव करते आणि डिलेव्हरीनंतर प्रक्रिया अनियमित होते आणि प्रॉलॅक्टिन नामक हार्मोन शरीरात सरावीत होऊ लागतं ज्याने पीरियड्सचा चक्र बाधित होतं. या प्रकाराचे स्त्राव येणे-जाणे पुढील सहा आठवड्यापर्यंत चालू राहू शकतं. प्रत्येकाची प्रकृती वेगळी असते म्हणून असामान्य लक्षण दिसत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे योग्य ठरेल.
या दरम्यान कोणत्याही प्रकाराचे अस्वच्छ वस्तू वापरू नये कारण याने संक्रमणाचा धोका असतो. या दरम्यान टाइम टॅम्पून्स न वापरता कॉटनचे सेनेटरी नॅपकिन वापरायला हवे. नॅपकिन चार ते सहा तासाने बदलायला हवे.

तसेच हार्मोन असंतुलन, ओव्हेरियन सिस्ट, संक्रमण, ताण, कमजोरी, ट्यूमर आणि थायरॉईड हे अनियमिततेचे कारण असू शकतात म्हणून योग, मेडिटेशनचा सहारा घेणे योग्य ठरेल. तसेच डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय औषध घेऊ नये. ओरल पिल्स घेणे टाळावे. वजन नियंत्रित ठेवावे तसेच व्हिटॅमिन युक्त आहार घेतला पाहिजे.


यावर अधिक वाचा :

व्हायरसच्या संक्रमणापासून बचावासाठी या प्रकारे करा आपले ...

व्हायरसच्या संक्रमणापासून बचावासाठी या प्रकारे करा आपले वाहन सेनेटाइज...
फोन, लॅपटॉप सारख्या जास्त वापरण्यात येणाऱ्या वस्तूंचीही स्वच्छता करणे गरजेचं आहे. सध्या ...

श्रीसर्वोत्तम त्रैमासिक अंकाची ऑनलाईन प्रत जाहीर

श्रीसर्वोत्तम त्रैमासिक अंकाची ऑनलाईन प्रत जाहीर
मध्यप्रदेशातील एकमेव मराठी पत्रिका श्रीसर्वोत्तमने, वैश्विक संकट कोरोना मुळे आपल्या ...

आहारात दुधाचा समावेश करताना या 7 गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक

आहारात दुधाचा समावेश करताना या 7 गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक
बहुतांश लोक आरोग्य चांगले राहण्यासाठी दुधाचे सेवन करतात. पण ह्याच बरोबर ते अशा काही चुका ...

मुलींची पसंत : लाकडी दागिने

मुलींची पसंत : लाकडी दागिने
घरातील फर्निचरसाठीहोणारा लाकडाचा वापर नवीन नाही. परंतु, लाकडाचा वापर आता चक्क ...

केस रंगवताना घेण्यात येणारी काळजी

केस रंगवताना घेण्यात येणारी काळजी
सर्वात पहिली काळजी म्हणजे दर्जेदार रंगच निवडा, तिकडे तडजोड नको. पहिल्यांदाच रंग लावत असाल ...

लू म्हणजे काय? घरगुती उपाय जाणून

लू म्हणजे काय? घरगुती उपाय जाणून
उन्हाळाच्या काळात जेव्हा सूर्याच्या किरण प्रचंड तापतात जणू आगच बाहेर पडते तेव्हा ...

डॉक्टरांचा सल्ला : कोरोनाच्या हल्ल्यापासून वाचण्यासाठी काय ...

डॉक्टरांचा सल्ला : कोरोनाच्या हल्ल्यापासून वाचण्यासाठी काय करावं, जाणून घ्या
कोविड 19 म्हणजेच कोरोना व्हायरसवर अद्याप लस सापडली नाही तसेच औषधही सापडलेले नाही. अशात ...

गायीच्या दुधाचे बहुमूल्य फायदे, बौद्धिक विकासासाठी खूप ...

गायीच्या दुधाचे बहुमूल्य फायदे, बौद्धिक विकासासाठी खूप फायदेशीर
दूध पिणे आपल्या आरोग्यासाठी आणि विशेषतः हाडांसाठी फायदेशीर असतं. हे तर आपल्याला ठाऊकच ...

या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका, कोरोना असू शकतं

या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका, कोरोना असू शकतं
कोविड 19 म्हणजेच कोरोनाची तीव्रतेला या वरून समजता येईल की सध्या भारतात तब्बल 1 लाख 25 ...

उन्हाळ्याचा खरा मित्र गुलकंद, हे 5 फायदे आपल्याला फार कामी ...

उन्हाळ्याचा खरा मित्र गुलकंद, हे 5 फायदे आपल्याला फार कामी येतील
गुलाबाच्या ताज्या पाकळ्या आणि खडीसाखर मिसळून तयार केलेले गुलकंद. चवीला तर चविष्ट असतच पण ...