वेळ आली आहे मिठाची बरणी बदलण्याची

salt
* ज्योतिष शास्त्राप्रमाणे चंद्र आणि शुक्राला दर्शवतं म्हणून मीठ स्टील किंवा लोखंडाच्या डब्यात ठेवलं तर चंद्र आणि शनी मिलन आपल्यासाठी घातक सिद्ध होईल. कारण स्टील आणि लोखंड धातू शनी संबंधित असते.

*
स्टील, लोखंड यात मीठ ठेवणे रोग, शोक यासाठी कारणीभूत ठरतं. या संपर्कात येणार्‍या व्यक्तीला मा‍नसिक ताण जाणवतं.

*
प्लास्टिकच्या डब्यात मीठ ठेवल्याने पैसा आजारावर खर्च करण्यात, तसेच उधारी वापसी न आल्यामुळे टिकत नाही.

*
मीठ नेहमी काचेच्या बरणीत ठेवणे योग्य ठरेल.

*
तसेच मीठ सांडल्यामुळे चंद्र कमजोर होतं. याने वाद वाढतात.

*
तसेच मीठ कुणाच्याही हातात देणे टाळावे. मिठाचा डबा, मिठाची पिशवी देखील हातात देऊ नये. याने आपसातील संबंध बिघडतात.
*
भोजन तयार करताना पदार्थ चाखून बघू नये. याने दारिद्र्य येतं.

*
नापसंत किंवा अप्रिय व्यक्तीच्या घरातील मीठ खाऊ नये. याने त्याच्यातील वाईट गुण, विचार, सवयी, व्यवहार आपल्यात येतो.


यावर अधिक वाचा :

दैनिक राशिभविष्य

गुरुचरित्र – अध्याय सदतीसावा

गुरुचरित्र – अध्याय सदतीसावा
॥ श्रीगणेशाय नमः ॥ नामधारक विनवी सिद्धासी । पुढे कथा वर्तली कैसी । श्रीगुरु सांगती ...

गुरुचरित्र – अध्याय छत्तिसावा

गुरुचरित्र – अध्याय छत्तिसावा
॥ श्रीगणेशाय नमः ॥ शिष्योत्तम नामकरणी । लागे सिद्धाचे चरणी । विनवीतसे कर जोडोनि । ...

गुरुचरित्र – अध्याय पस्तीसावा

गुरुचरित्र – अध्याय पस्तीसावा
॥ श्रीगणेशाय नमः ॥ नामधारक सिद्धासी । विनवीतसे परियेसी । रुद्राध्याय विस्तारेसी । ...

महान चमत्कारी आणि रहस्यमयी गुरु गोरक्षनाथ

महान चमत्कारी आणि रहस्यमयी गुरु गोरक्षनाथ
गोरक्षनाथ ११ व्या ते १२ व्या शतका दरम्यान झालेले नाथ योगी होते. गोरक्षनाथांचे मंदीर ...

देव दिवाळी कधी साजरी करतात, काय आहे कारण जाणून घ्या

देव दिवाळी कधी साजरी करतात, काय आहे कारण जाणून घ्या
धार्मिक ग्रंथानुसार देव दिवाळीचा सण दिवाळीच्या पंधरा दिवसानंतर साजरा करतात. हा कार्तिक ...

पंढरपुरात विठू-रखुमाईची शासकीय महापूजा पहाटे उत्साहात

पंढरपुरात विठू-रखुमाईची शासकीय महापूजा पहाटे उत्साहात संपन्न
कार्तिकी एकादशीला पंढरपुरात श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात विठू-रखुमाईची शासकीय महापूजा ...

शैक्षणिक प्रवेश प्रक्रियेला हिरवा कंदिल, राज्य सरकार वादात ...

शैक्षणिक प्रवेश प्रक्रियेला हिरवा कंदिल, राज्य सरकार वादात सापडण्याची चिन्हे
मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या हंगामी स्थगितीनंतर ठप्प झालेली २०२०-२१ या ...

दिग्गज फुटबॉलर डिएगो मॅराडोना यांचे वयाच्या 60 व्या वर्षी ...

दिग्गज फुटबॉलर डिएगो मॅराडोना यांचे वयाच्या 60 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले
अर्जेंटिनाचा महान फुटबॉलर आणि प्रशिक्षक डिएगो मॅराडोना यांचे वयाच्या 60 व्या वर्षी निधन ...

चमोलीच्या नीती खोर्‍यात पहिल्यांदा वाजतील मोबाइल, JIOने ...

चमोलीच्या नीती खोर्‍यात पहिल्यांदा वाजतील मोबाइल, JIOने प्रथमच दोन 4 जी टॉवर्स सुरू केले
उत्तराखंडच्या चमोलीतील भारत-तिबेट सीमेला लागणारी नीती खोर्‍यात रिलायन्स जिओचे दोन 4 जी ...

आई हेच आपले खरे दैवत

आई हेच आपले खरे दैवत
प्रत्येकाच्या आयुष्यात महत्त्वाची भूमिका कोणी बजावत तर ती आपली आई असते. खरं तर आई हा शब्द ...