किचन टिप्स : काही सोप्या किचन टिप्स जे आपल्या कामी येतात.

Last Modified गुरूवार, 4 फेब्रुवारी 2021 (13:17 IST)
आपल्या घरी पाहुणे येणार आहे त्यासाठी पूर्व तयारी करून ठेवण्या सारखे काही सोपे टिप्स आहे. या मुळे आपण पाहुण्यांकडे चांगले लक्ष ठेवू शकता.


* टोमॅटो मिक्सर मध्ये वाटून प्युरी बनवून डीप-फ्रीजर मध्ये ठेवा. हे आपण 15 दिवसापर्यंत वापरू शकता.

* पालक उकळवून घ्या आणि मिक्सर मध्ये वाटून
डीप-फ्रीज मध्ये ठेवा. पालक पनीर बनविताना आपण ह्याचा वापर करू शकता.

* शेंगदाणे भाजून त्याचा कूट बनवून ठेवा. फराळाचं करताना आपला वेळ वाचेल.

* बटाटे उकडवून थंड करून घ्या. नंतर ह्यांना फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवा. हे आपण 3 ,4 दिवस वापरू शकता.

* थोडं तेल गरम करून त्यामध्ये मोहरीचे दाणे, कडीपत्ता, काजू, शेंगदाणे, उडीद डाळ, घाला. या मध्ये रवा घालून तपकिरी रंग येई पर्यंत हलवा. चवीप्रमाणे मीठ आणि साखर मिसळा. थंड झाल्यावर हवाबंद डब्यात ठेवा. जेव्हा कधी उपमा बनवायचा आहे तेव्हा पाणी उकळवून
घ्या . त्यामध्ये लिंबू पिळा आणि बनवा आपली इच्छा असेल तर साजूक तूप देखील मिसळू शकता.


* भाज्यांना फ्रीज मध्ये ठेवण्यासाठी -त्यांना धुऊन घ्या, नंतर पुसून घ्या आणि प्लॅस्टिकच्या पिशवीत भरून ठेवा. असं केल्यानं भाज्या लवकर खराब होणार नाही.

* हिरव्या मिरच्या साठवून ठेवण्यासाठी त्यांच्या कांड्या काढून स्टोअर करून ठेवा.यावर अधिक वाचा :

लग्न समारंभातबाबत राज्य सरकारकडून नवी नियमावली जाहीर

लग्न समारंभातबाबत राज्य सरकारकडून नवी नियमावली जाहीर
लॉकडाऊनमुळे रखडलेल्या लग्न समारंभातबाबत राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ...

पिंपरी चिंचवड शहरातील ‘या’ आठ लसीकरण केंद्रावर मिळणार लसीचा ...

पिंपरी चिंचवड शहरातील ‘या’ आठ लसीकरण केंद्रावर मिळणार लसीचा दुसरा डोस
कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतलेल्या पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांना लसीचा दुसरा ...

राज ठाकरें उद्धव ठाकरे याच्या पाठीशी लिहिलं PM मोदींना ...

राज ठाकरें उद्धव ठाकरे याच्या पाठीशी लिहिलं PM मोदींना पत्र; पत्रातून मांडल्या ‘या’ महत्त्वपूर्ण मागण्या
देशात कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून महाराष्ट्राला या व्हायरसचा सर्वाधिक फटका बसला आहे. ...

शहरात सुरु होते भामट्या महिलेचे ‘कार’नामे ! अखेर पोलिसांनी ...

शहरात सुरु होते भामट्या महिलेचे ‘कार’नामे ! अखेर पोलिसांनी केली अटक…
अहमदनगर शहरात वाहनचालकांकडून लिफ्ट मागून नागरिकांना लुटणारी ‘ती’ भामटी महिला काही जागृत ...

आ.विखे पाटील यांची रेल्‍वेमंत्र्यांकडे विलगीकरण बोगीची ...

आ.विखे पाटील यांची रेल्‍वेमंत्र्यांकडे विलगीकरण बोगीची उपलब्‍धता करुन देण्‍याची मागणी
अहमदनगर जिल्‍ह्यात कोव्‍हीड रुग्‍णांची वाढत चाललेली संख्‍या आणि रुग्‍णालयांमध्‍ये उपलब्‍ध ...

प्रायव्हेट पार्ट्सचा काळपटपणा दूर करण्यासाठी घरगुती उपाय

प्रायव्हेट पार्ट्सचा काळपटपणा दूर करण्यासाठी घरगुती उपाय
प्रायव्हेट पार्ट काळे पडण्याची समस्या अगदी सामान्य असून नाजूक भाग असल्यामुळे त्यावर ...

कोरोना लस घेतल्यानंतर सेक्स करताना काळजी घ्या

कोरोना लस घेतल्यानंतर सेक्स करताना काळजी घ्या
भारतात कोरोना लसीकरण सुरु झाल्यानंतर लोकांच्या मनात अनेक प्रश्न येत असताना एक प्रश्न ...

SBI मध्ये 149 स्पेशलिस्ट ऑफिसर पदांवर भरती, वाचा माहिती

SBI मध्ये 149 स्पेशलिस्ट ऑफिसर पदांवर भरती, वाचा माहिती
स्टेट बॅक ऑफ इंडियाने स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर (SCO) च्या पदांवर भरतीसाठी योग्य व इच्छुक ...

वाटली डाळ : चैत्र महिन्यात ही डाळ करायची प्रथा

वाटली डाळ : चैत्र महिन्यात ही डाळ करायची प्रथा
डाळ करण्यापूर्वी चण्याची डाळ निवडून, चार तास आधी भिजत घालावी. त्यानंतर ती रोळीत उपसून ...

Health Care: शरीराला Detox करण्यासाठी खा हे 4 पदार्थ

Health Care: शरीराला Detox करण्यासाठी खा हे 4 पदार्थ
अनेकदा पोट स्वच्छ असल्याचे जाणवत असलं तरी पूर्णपणे स्वच्छ होत नाही. अशात शरीरात जमा ...