लाईफस्टाईल » लव्ह स्टेशन » प्रेमाची गोष्ट

पहिली आस...!

दिवस कसे जात होते, मला काही कळतच नव्हतं. जेव्हापासून माझ्या मनाला तिला पाहण्याची हुरहुर सुरु झाली, तेव्हापासून माझं आयुष्य कसं बहरुन आलं. ...

जपावे भावबंध

पती किंवा पत्नी यांच्यापैकी एकाला दुसर्‍याच्या प्रामाणिकपणाविषयी संशय येत असेल तर हे नातं फार काळ चांगलं टिकत नाही. आयुष्याच्या जोडीदारांमध्ये ...

पहिलं प्रेम

प्रेम करायला, कुणाच्या मार्गदर्शनाची कोचिंग क्लासेसची गरज लागत नाही, अनाहूतपणे एकमेकांचे विचार, मने जुळली कि झाले प्रेम... माझे ही तसेच झाले, ...

नि:शब्द मनाची भाषा

आज बर्‍याच दिवसांमध्ये तुझ्याशी बोलणे झाले. कॉलेजमध्ये असताना तुझ्या समोर कधीही मी बोलू शकलो नव्हतो. ते दिवसच वेगळे होते. तिथे फक्त शब्दांची आणि ...

रोहिणीचा पाऊस : तू अन् मी

'आता निघायला पाहिजे काय भीतीयुक्त वातावरण झालाय, मला जीवाची काळजी वाटायला लागली. चल, हे भयावह काळेकुट्ट मेघ विनाधास्तीने बरसतील. निसर्गाने ...

त्याच्या प्रेमाची परीक्षा!

तिनं विचारलं, ‘बरं नाही वाटत का? डोकं दुखतं आहे?’ तो मानेनेच ‘हो’ म्हणाला. तिनं आपल्या पर्समधून एक गोळी काढून दिली. ‘चहाबरोबर ही गोळी घे, बरं ...

एक प्रेम कथा.

ती जन्मताच आंधळी, त्यामुळे सगळ्यांच्याच तिरस्कारास पात्र. आई-वडील, सख्खे भाऊ, बहिणींही एक डोक्यावरच न टाळता येणार ओझं म्हणून सहन करणारे.

प्रेम करा...विश्वासघात नाही !

प्रेमावर शिंतोडे उडवणारी घटना हरियाणात घडली आहे. हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भजनलाल यांचा मुलगा चंद्रमोहनचा प्रेमविवाह म्हणजे 'प्रेमासाठी वाट्टेल ...

शोध, कधी न संपलेला..!

प्रसिद्ध रशियन लेखक लियो टॉलस्टॉय यांनी अठराव्या शतकात एक कांदबरी लिहिली होती. ती कादंबरी म्हणजे 'अन्‍ना कारेनिना'होय. एका विवाहित महिलेचा ...

पायर्‍या प्रेमाच्या...

आजपासून पन्नास वर्षांपूर्वी लुई गओजियांग तेव्हा 19 वर्षाचा होता. प्रेमात पडण्याचंच हे वय. हा लुई तेव्हा प्रेमात पडला तो 29 वर्षाच्या विधवा शू ...

अधुरी एक कहाणी....

अमेरिकेचे सातवे राष्ट्राध्यक्ष अँड्र्यू यांची प्रेमकहाणी फार कमी जणांना माहिती आहे. अँड्र्यू हे अतिशय शांत स्वभावाचे पण झुंझार व्यक्तिमत्वाचे ...

साहस

त्‍या हरणावर त्‍याने नेम धरला आणि बाण सोडणार तोच तो थबकला. त्‍याने पुन्‍हा त्‍या हरणाच्‍या डोळयात पाहिले आणि त्‍याच्‍या हातातला धनुष्‍यबाण ...

एका अव्यक्त प्रेमाची गोष्ट

एका मुलाला कॅन्सर होता. अवघ्या महिन्याचाच तो सोबती होता. तो रोज एका सीडीच्या दुकानावर जायचा. या दुकानात एक छानशी मुलगी होती. ती त्याला फार ...

नल-दमयंती निस्‍सीम प्रेमाचे प्रतीक

दमयंतीला नलापासून देवच काय कुणीही हिरावून घेऊ शकले नाही. तिचे नलावर असलेले निःसीम प्रेम व त्याच्या विषयी असलेली निष्ठा यामुळे ही प्रेमकथा आजही ...

आगळी वेगळी प्रेमकथा

ती जन्मताच आंधळी, त्यामुळे सगळ्यांच्याच तिरस्कारास पात्र. आई-वडील, सख्खे भाऊ, बहिणींही एक डोक्यावरचं न टाळता येणार ओझं म्हणून सहन ...

कहाणी सोहनी-महिवालच्या प्रेमाची

पंजाबच्या चिनाब नदीच्या काठी एका गावात कुंभार समाजात सोहनी नावाचे रत्न जन्माला आले. सोहनी अतिशय सुंदर होती. त्याचवेळी एका मोगल व्यापार्‍याच्या ...

लैला मजनूची अमर प्रेमकहाणी

प्रेम असा विषय निघाला की लैला आणि मजनू ही नावं आली नाही तर नवल. एवढा या नावाचा आणि प्रेमाचा संबंध आहे. किंबहूना प्रेम कसं हवं तर लैला मजनूसारखं ...

Widgets Magazine

Cricket Scorecard

Widgets Magazine

आज-काल

'ए मेरे वतन के लोगों...'

लतादीदींसमवेत १ लाख लोक गाणार?

इंग्लिश बोला, पैसे कमवा

भाषिक अस्मितेच्या नावाने राजकीय नेत्यांनी कितीही बोंबा मारल्या तरी कमाईच्या बाबतीत विश्वभाषा ...

नवीनतम

फार्मसी क्षेत्रात करिअर

फार्मसी म्हणजे फक्त औषधांचं दुकान नव्हे. संशोधन क्षेत्रातही फार्मसीचं खूप मोठं योगदान आहे. फक्त ...

Try This : पाकसल्ला

भाजा फ्रीजमध्ये ठेवताना एक कोरडा स्पंजाचा तुकडा त्याबरोबर ठेवा. दोन-तीन दिवसानंतर स्पंजाचा तुकडा ...


Widgets Magazine