चिंचेची चटणी
साहित्य : 1 कप पिकलेली चिंच, 1/2 चमचा मीठ, 1/2 चमचा काळे मीठ, 1 चमचा जीरेपूड, 2 चमचे साखर, 1/2 चमचा तिखट.
कृती : चिंचेला एक तास गरम पाण्यात भिजवून ठेवावी नंतर मळून रसाला गाळून वेगळे काढून ठेवावे. त्यात साखर, मीठ, तिखट आणि जिरं घालून एकदा मिक्सरमधून फिरवून घ्यावे. नंतर त्या मिश्रणाला थोडे उकळून घट्ट करावे. ह्या चटणीला समोसे, भजी सोबत सर्व्ह वाढावे.

वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा
- वेबदुनिया वर वाचा :
- मराठी ज्योतिष
- लाईफस्टाईल
- बॉलीवूड
- मराठी बातम्या