केवडायुक्त शेवयांची खीर
|
कृती-- दूध उकळायला ठेवा. एका कढईत तूप टाकून शेवया गुलाबी रंग येईपर्यंत भाजा. त्या उकळत्या दूधात टाका. थोडावेळ हलवत रहा.
शेवया शिजल्यानंतर यात साखर,सुका मेवा, वेलची पूड टाका. 2-3 मिनिटे शिजू द्या. वरून केवड्याचे थेंब टाकून गरम गरम सर्व्ह करा.
