मुख्य पृष्ठ > विविध > पाककृती > शाकाहारी
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
कांद्याचे लोणचे (सिंधी प्रकार)

pyaj
WD
साहित्य : कांदे, 2 चमचे मोहरीची डाळ, पाव चमचा मेथी, 1 चमचा मोहरी, अर्धा चमचा हळद, पाव चमचा लाल तिखट, 1/2 चमचा मीठ, अर्धी वाटी लिंबाचा रस, हिंग, अर्धी वाटी तेल.

कृती : 1 वाटीभर उभा चिरलेला कांदा द्यावा. मेथ्या बदामी रंगावर तळून घेन, मेथ्या व मोहरी वाटून घ्यावी. फोडणी करून गार करून घ्यावी. सर्व ‍मिश्रण एकत्र करून, त्यात कांद्याच्या फोडी व लिंबाचा रस घालून एकसारखे कालवावे व बरणीत भरून ठेवावे.
आणखी
तांदळाचे पापड
किचन टिप्स
हैदराबादमधील मराठमोळी खाद्यमैफल  
डाळवांग
कैरीचे पन्हे
लस्सी