१८ जानेवारीपासून हार्दिक पटेल बेपत्ता, पत्नीचा सरकारवर आरोप

hardik patel
Last Modified शुक्रवार, 14 फेब्रुवारी 2020 (12:26 IST)
गुजरातमधील पाटीदार आंदोलनाचे नेते तब्बल २० दिवसांपासून बेपत्ता असल्याचा दावा त्यांच्या पत्नी किंजल पटेल यांनी केला आहे. १८ जानेवारीपासून हार्दिक पटेल बेपत्ता असल्याचे त्यांनी म्हटलं आहे. शिवाय, गुजरात सरकार हार्दिक पटेल यांना लक्ष्य करत असल्याचाही त्यांनी आरोप केला आहे.
हार्दिक पटेल यांना देशद्रोहाच्या प्रकरणात १८ जानेवारी रोजी अटक करण्यात आली होती. मात्र, ते सध्या कुठं आहेत, अशी विचारणा आपल्याकडे पोलिसांकडूनच होत असल्याचेही किंजल म्हणाल्या आहेत. भाजपामध्ये गेलेल्या अन्य दोन नेत्यांवर अशी कारवाई का होत नाही? असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला आहे. हार्दिक पटेल यांनी लोकांना भेटावं अशी गुजरात सरकारची इच्छा नसल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.


यावर अधिक वाचा :

मालदीवशी जुळेल हैदराबाद, 11 फेब्रुवारीपासून GoAir थेट ...

मालदीवशी जुळेल हैदराबाद, 11 फेब्रुवारीपासून GoAir थेट विमानसेवा सुरू करणार आहे
हैदराबादहून आता मालदीवला जाणे सोपे होईल. खरं तर, परवडणारी सेवा देणारी विमान कंपनीची गोएअर ...

केवळ एक शब्द आणि महिलेला दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा

केवळ एक शब्द आणि महिलेला दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा
प्रत्येक देशात वेगवेगळे कायदे असतात अशात संयुक्त अरब अमिरातील देखील काही कायदे अत्यंत कडक ...

नियम मोडणाऱ्या मुंबईकरानांकडून १३९ दिवसांत १७ लाख रुपयांची ...

नियम मोडणाऱ्या मुंबईकरानांकडून १३९ दिवसांत १७ लाख रुपयांची दंड वसुली
मुंबईत कोरोना विषाणुचे संकट कमी होत असले तरी मुंबईकर मात्र कोरोना गांभीर्याने घेत ...

कोरोनामुळे पहिल्यांदा काळाघोडा महोत्सव ऑनलाईन साजरा होणार

कोरोनामुळे पहिल्यांदा काळाघोडा महोत्सव ऑनलाईन साजरा होणार
आशिया खंडातील सर्वात मोठा आणि सर्वात प्रतिष्ठित कला महोत्सव म्हणून ओळखला जाणारा काळाघोडा ...

चला फिरायला जाऊया, राज्यात विविध २० पर्यटन महोत्सवांचे

चला फिरायला जाऊया, राज्यात विविध २० पर्यटन महोत्सवांचे आयोजन
पर्यटन संचालनालयामार्फत राज्यातील कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर या सहा ...

दिल्ल्लीला जाणार आहात, आधी बातमी वाचा मगच नियोजन करा

दिल्ल्लीला जाणार आहात, आधी बातमी वाचा मगच नियोजन करा
देशात कोरोना रुग्ण झपाट्याने वाढतेय. यापार्श्वभूमीवर दिल्ली सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय ...

मोटेरा स्टेडियमचे नामकरण नरेंद्र मोदी स्टेडियम, ...

मोटेरा स्टेडियमचे नामकरण नरेंद्र मोदी स्टेडियम, राष्ट्रपतींनी केले उद्घाटन
राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी बुधवारी जगातील सर्वात मोठे सरदार क्रिकेट स्टेडियम आणि ...

यूपीचे तिसरे आंतरराष्ट्रीय विमानतळ कुशीनगर येथे होईल, ...

यूपीचे तिसरे आंतरराष्ट्रीय विमानतळ कुशीनगर येथे होईल, डीजीसीएने ग्रीन सिग्नल दिले
उत्तर प्रदेशचे ऐतिहासिक शहर, कुशीनगरला मोठी भेट मिळाली आहे. येथील विमानतळाला डीजीसीएकडून ...

उद्धव ठाकरे यांना भाजप खासदारांचा सल्ला - कोरोना ...

उद्धव ठाकरे यांना भाजप खासदारांचा सल्ला - कोरोना महाराष्ट्रात नियंत्रणात नाही, म्हणून अमित शहा यांची मदत घ्या
महाराष्ट्रातील कोरोनाच्या वाढत्या घटनांविषयी चिंता व्यक्त करताना भारतीय जनता पक्षाचे ...

पतंजलीच्या कोरोनिल औषध विक्रीला महाराष्ट्रात परवानगी नाही

पतंजलीच्या कोरोनिल औषध विक्रीला महाराष्ट्रात परवानगी नाही
कोरोनिल’ औषधाला जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमाणिकरणानुसार आयुष मंत्रालयाने मान्यता ...