गोव्यात निपाह विषाणूचा संशयित रुग्ण सापडला

Last Modified सोमवार, 28 मे 2018 (17:24 IST)
गोव्यात निपाह विषाणूचा
पहिला संशयित रुग्ण सापडला आहे. त्याच्याविषयी संशय असल्याने त्याला बांबोळीतील गोमेकॉ अर्थात गोवा वैद्यकीय महाविद्यालयीन रुग्णालयात
दाखल करण्यात आलं आहे.
हा निपाह विषाणूचाच रुग्ण असल्याचं वैद्यकीयदृष्ट्या अद्याप सिद्ध झालेलं नाही. पण
हा रुग्ण केरळमधून गोव्यात रेल्वेने आला होता. हा रुग्ण गोमंतकीयच आहे. निपाह विषाणूचा फैलाव झालेल्या केरळमधील भागाला या रुग्णाने मुळीच भेट दिली नव्हती. त्याला स्वत:ला संशय आल्यानंतर त्याने गोमेकॉत धाव घेतली. त्याच्या रक्ताचे नमूने पुणे येथे पुढील तपासणीसाठी पाठवण्यात येतील.

केरळमध्ये सुट्टी घालवण्यासाठी बरीच गोमंतकीय कुटुंबं गेली आहेत. त्यापैकी कुणाला निपाह विषाणूची लागण झाल्याचं उदाहरण समोर आलेले नाही. मात्र
आता प्रथमच संशयित रुग्ण सापडल्याने गोवा प्रशासनही सतर्क झाले आहे.


यावर अधिक वाचा :

डोळ्यांचा त्रास कमी होण्यासाठी Whats-app आणलं खास फीचर

डोळ्यांचा त्रास कमी होण्यासाठी Whats-app आणलं खास फीचर
Whatsapp ने बहुप्रतीक्षित डार्क मोड हे फीचर रोलआउट करण्यास सुरूवात केली आहे. ...

मराठी साहित्य संमेलन उस्मानाबादः फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या ...

मराठी साहित्य संमेलन उस्मानाबादः फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या अध्यक्षतेखाली आज उद्घाटन
93वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उस्मानाबाद येथे होत आहे.

Kashmir Internet Shutdown: सुप्रीम कोर्ट - जम्मू-काश्मीर ...

Kashmir Internet Shutdown: सुप्रीम कोर्ट - जम्मू-काश्मीर सरकारने संचारबंदी निर्णयाचा आढावा घ्यावा
काश्मीरमध्ये इंटरनेट बंद ठेवण्याची अजूनही गरज आहे का, याचा आढावा घेण्याचे आदेश सुप्रीम ...

JNU हिंसाचार: कुलगुरू जगदीश कुमार - JNUSU अध्यक्ष आयेशी ...

JNU हिंसाचार: कुलगुरू जगदीश कुमार - JNUSU अध्यक्ष आयेशी घोषला भेटणं माझी एकट्याचीच जबाबदारी नाही
'जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे (JNU) कुलगुरू एम. जगदीश कुमार हे उजव्या विचारसरणीकडे झुकलेले ...

सिद्धिविनायक मंदिर पाच दिवस राहणार बंद

सिद्धिविनायक मंदिर पाच दिवस राहणार बंद
मुंबई- 15 जानेवारी ते 19 जानेवारी या दरम्यान प्रभादेवी येथील सिद्धिविनायकाचे दर्शन बंद ...

केजरीवाल सरकारचा हिंदुत्वाचा अजेंडा?

केजरीवाल सरकारचा हिंदुत्वाचा अजेंडा?
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर अरविंद केजरीवाल हे कट्टर हिंदुत्वाचा अजेंडा ...

पॅन कार्ड, बँक खात्यामुळे नागरिकता सिद्ध होत नाही

पॅन कार्ड, बँक खात्यामुळे नागरिकता सिद्ध होत नाही
बँक खाते, पॅन कार्ड आणि जमिनिच्या कागदपत्रांनी नागरिकता सिद्ध होऊ शकत नाही. विदेशी ...

अमर सिंह यांनी बच्‍चन कुटुंबाची जाहीर माफी मागितली

अमर सिंह यांनी बच्‍चन कुटुंबाची जाहीर माफी मागितली
समाजवादी पक्षाचे माजी नेते अमर सिंह यांनी बच्‍चन कुटुंबाची सोशल मीडियावरून जाहीर माफी ...

'म्हणून' भारतात पॅरासिटामॉलच्या किंमतीत ४० टक्के वाढ

'म्हणून' भारतात पॅरासिटामॉलच्या किंमतीत ४० टक्के वाढ
चीनमध्ये करोना विषाणूचे पडसाद आता भारतात जाणवत आहेत.चीनमधुन पुरवठा खंडीत झाल्याने भारतात ...

'नमस्ते ट्रम्प' कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरू

'नमस्ते ट्रम्प' कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरू
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे भारत दौर्‍यावर येत आहेत. 24 फेब्रुवारीला ते भारतात ...