वाणिज्य वृत्त | मंदीच्या विळख्यात | शेअर बाजार | बाजारभाव
मुख्य पृष्ठ » वृत्त-जगत » अर्थजगत (Business News)
pranav
PTI
प्रणव यांनी केली भारतीय बँकांची स्तुती
देशातील बँकांच्या अचूक आणि योग्य व्यवस्थापनामुळे मंदीच्या काळातही भारतीय बँका खंबीरपणे उभ्या ठाकल्याचे सांगत अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी भारतीय बँकांवर स्तुतिसुमनांची उधळण केली आहे. प्रणव यांच्या हस्ते कॅनरा बँकेच्या 104 शाखांचे उद्घाटन करण्यात आले यानंतर ते बोलत होते.
WD
विंडोज-7 भारतात स्वस्तात मिळणार?
भारतातील पायरसीने वैतागलेल्या मायक्रोसॉफ्टने आता आपले विंडोज-7 हे उत्पादन भारतात 20 टक्के कमी दरात विकण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनी लवकरच याची अधिकृत घोषणा करण्याची शक्यता आहे.
पुढे जा...
icecrime
ND
ND
हॅवमोअरने तयार केले 'व्हिस्की' आयस्क्रीम
गुजरातमध्ये दारूबंदी आहे. राज्यातील तळीराम आता व्हिस्की पिऊ शकणार नसले तरी ते व्हिस्की खाऊ शकणार आहेत. हॅवमोअर कंपनीने नॉन अल्कोहलिक व्हिस्की आयस्क्रीम तयार केले असून, त्याची टेस्ट व्हिस्की सारखीच असल्याचा कंपनीचा दावा आहे.
• कंपन्यांनी विकले टीसीएसमधील शेअर्स • फॉक्सव्हॅगनच्या विक्रीत 38 टक्क्यांची वाढ
• सोन्याची मागणी घसरली • माध्यमांच्या कार्यालयाला संरक्षण देणार- आबा
• शोएबचा संघात समावेश अशक्य- बट • महागाई आभाळाला भिडली