वृत्त-जगत » कौल महाराष्ट्राचा » आमने-सामने

कॉंग्रेसची आश्वासने म्हणजे लबाडाघरचं आमंत्रण- मुंडे

कॉंग्रेसची आश्वासने म्हणजे लबाडाघरचं आमंत्रण आहे. त्यामुळे त्याला काही अर्थ नाही. आश्वासने देऊन ती न पाळण्यासाठीच या आघाडीचे सरकार प्रसिद्ध आहे. त्यामुळे या आघाडीच्या सरकारला जनता कंटाळली आहे. हीच जनता सत्तापरिवर्तनास उत्सुक असून येत्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा युती सत्तेत येईल, असा विश्वास भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांनी 'हिदूस्तान समाचार'ला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केला.

दोन वारसदारांमधील ऐतिहासिक लढत

उस्मानाबाद- सध्या जामीनावर सुटलेले खा. डॉ. पद्मसिंह पाटील आणि कै. पवनराजे निंबाळकर यांचे वारसदार राज्यमंत्री राणा जगजितसिंह पाटील व ओमराजे ...

गवईंना ओढून नेणे हे कॉंग्रेसचे कारस्थान- कवाडे

नागपूर- रिपब्लिकन डावी लोकशाही समितीपासून खरा धोका सत्ताधारी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला आहे. त्यामुळे ही समिती खिळखिळी करण्याचा ...

तीन विद्यमान आमदार आमने-सामने

मुंबई यंदा गुहागरची लढत ऐतिहासिक ठरणार आहे. कारण या लढतीत तीन विद्यमान आमदार आमने-सामने उभे राहिले आहेत. महाराष्ट्रातील निवडणुकीच्या इतिहासात ...

निवडणूक लढण्याचा राष्ट्रपतीपुत्राचा हट्ट!

मुंबई राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांचे चिरंजीव राजेंद्र शेखावत यांनी अमरावतीतून कॉंग्रेसच्या तिकिटावर लढण्याची तयारी दर्शविल्याने नवा वाद उद्भवला ...

तिकीट मिळविण्यासाठी नेत्यांची धडपड !

उस्मानाबाद, ९ सप्टेंबर (हिं.स.) - विधानसभा निवडणुकांची एकमेव चर्चा जिल्ह्यात चालू आहे. कॉंग्रेस- राष्ट्रवादी आणि भाजप-शिवसेना पक्षांतर्गत ...

मुख्यमंत्र्यांच्या विरोधात डॉ किन्हाळकर?

नांदेड दि.९ सप्टेंबर (हिं.स)- भोकर विधानसभा मतदारसंघात मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे काँग्रेसतर्फे निवडणूक लढविणार असल्याने हा मतदारसंघ येत्या ...

शांतीगिरी महाराजांमुळे राजकीय पक्ष अशांत!

लोकसभा निवडणुकीत बहुचर्चित ठरलेले वेरूळ येथील संत जनार्दन आश्रमाचे महामंडलेश्वर शांतिगिरी महाराज येत्या विधानसभा निवडणुकीत काय भूमिका घेतात ...

Widgets Magazine
Widgets Magazine

Cricket Scorecard

Widgets Magazine
Widgets Magazine

आयटी व तंत्रज्ञान

अबब! 22 करोड रुपयांचा हा कम्प्युटर

computer

अवाढव्य आकारात दिसणारा हा कम्प्युटर काही साधा-सुधा कम्प्युटर नाही.. ‘अँपल’चा निर्माता स्टीव्ह जॉब्स ...

गुगल क्रोमकास्ट भारतात उपलब्ध

googel chromcast

गुगलने त्यांचे क्रोमकास्ट उपकरण भारतात उपलब्ध करून दिले असून त्याची किंमत आहे 2999 रूपये. यासाठी ...

नवीनतम

भीषण अपघातात ३ ठार

भरधाव मोटारीने कंटेनरला जोरदार धडक दिल्यामुळे तिघांचा जागीच मृत्यू झाला. पुण्यात जांभूळवाडी येथे ...

बापरे... वड्रांच्या ‘त्या’फाईल्स गायब?

डीएलएफ आणि रॉबर्ट वड्रा यांच्यातील वादग्रस्त जमीन व्यवहारासंबंधीच्या दस्तऐवज असलेल्या फाईल्स गायब ...

Widgets Magazine