श्राद्ध पक्ष, जाणून घ्या कोणत्या तिथीला काय केल्याने पूर्वज होतील प्रसन्न

भाद्रपद कृष्ण पक्ष प्रतिपदा ते अमावस्या पर्यंत असून धर्म शास्त्राप्रमाणे या दरम्यान पितरांना पिंडदान करणारा गृहस्थ दीर्घायू, यश प्राप्त करणारा असतो. पितरांच्या कृपेने सर्व प्रकाराच्या समृद्धी आणि सौभाग्याची प्राप्ती होते. पितृपक्षात पितरांना संतानद्वारे पिंड दानाची आशा असते. ही आस घेऊन ते पितृलोकातून पृथ्वीवर येतात. मृत्यू तिथीला केलेल्या श्राद्धाला पार्वण श्राद्ध असे म्हटले जातं.
प्रतिपदा श्राद्ध
ज्यांची मृत्यू तिथी प्रतिपदेला झाली त्यांचा श्राद्ध अपराह्न व्यापिनी भाद्रपद कृष्ण पक्ष प्रतिपदेला केलं जातं. या वर्षी प्रतिपदा 14 सप्टेंबर रोजी आहे.

द्वादशी श्राद्ध
भाद्रपद कृष्ण द्वादशी 25 सप्टेंबरला अपराह्न व्यापिनी आहे म्हणून द्वादशी श्राद्ध देखील याच दिवशी होणार.

संन्यासी श्राद्ध
संन्यासाचे श्राद्ध पार्वण पद्धतीने द्वादशी करण्यात येतं. मग यांची मृत्यू तिथी कोणतीही असो.
अकाल मृत्यू होणार्‍याचे श्राद्ध
वाहन दुर्घटना, सर्प दंश, विषबाधा, किंवा कोणत्याही कारणामुळे अकाल मृत्यू झाली असल्यास श्राद्ध चतुर्दशी तिथीला करावं. चतुर्दशी तिथीला मरण पावणार्‍यांच श्राद्ध चतुर्दशीला करू नये. त्यांचं श्राद्ध त्रयोदशी किंवा अमावास्येला करावे. ज्याला मृत्यू तिथी माहीत नसेल त्यांचं देखील श्राद्ध अमावास्येला करावं.

भाद्र शुक्ल पौर्णिमा श्राद्ध
व्यक्तीची मृत्यू पौर्णिमेला झाली असल्यास त्याचं श्राद्ध भाद्र शुक्ल पौर्णिमेला करावं. नवमी तिथीला सवाष्ण स्त्रीचं श्राद्ध करण्याचं विधान आहे.
मघा श्राद्ध
26 सप्टेंबर रोजी अपराह्न व्यापिनी असून या दिवशी त्रयोदशी देखील आहे. म्हणूनच मघा नक्षत्र त्रयोदशी तिथीच्या योगात पितरांचं श्राद्ध करण्याचं विशेष महत्त्व आहे.

विशेष: एकादशी आणि द्वादशी श्राद्ध 25 सप्टेंबर होणार. एकादशी श्राद्ध अपराह्न काळ दुपारी एक वाजून 30 मिनिटापासून ते दोन वाजेपर्यंत तसेच द्वादशी श्राद्ध (अपराह्न काळ) दुपारी दोन वाजेपासून ते तीन वाजून 53 मिनिटापर्यंत आहे.
पंचवली महत्त्व
श्राद्धात पिंड दान आणि तरपण केल्यानंतर पंचवली केल्यावरच ब्राह्मणांना भोजन करवावे. पंचवली विना श्राद्ध पूर्ण मानले जात नाही. गायीला पश्चिम दिशेत मुख करून पानावर, कुत्र्याला जमिनीवर, कावळ्याला पृथ्वीवर, देवता, मनुष्य आणि यक्ष व इतरांना पानांवर तसेच मुंग्यांना पानावर भोजन दिले पाहिजे.


यावर अधिक वाचा :

दैनिक राशिभविष्य

काही वस्तूंविषयी शुभ- अशुभ शकुन

काही वस्तूंविषयी शुभ- अशुभ शकुन
जेवताना आपल्या पुढचे ताट सरकले तर आपल्या घरी पाहुणा येणार अशी आपली समजूत आहे आणि तो शुभ ...

रमजान ईद होणार सोमवारी

रमजान ईद होणार सोमवारी
मुस्लीम बांधवांची रमजान ईद (ईद उल-फित्र) सोमवारी साजरी करण्यात येणार असल्याची माहिती रयते ...

पाळीव पशू-पक्ष्‍यांचे जीवनात महत्त्व

पाळीव पशू-पक्ष्‍यांचे जीवनात महत्त्व
घरात कुठल्याही पाळीव प्राणी पाळण्याआधी बहुदा ज्योतिष किंवा वास्तुशास्त्रांचा सल्ला घेतला ...

रमजान महिन्यातील शुक्रवारचे महत्त्व

रमजान महिन्यातील शुक्रवारचे महत्त्व
आजचा शुक्रवार हा या रमजान महिन्यातील शेवटचा शुक्रवार (जुमा) आहे. याला जुमातुल विदाअ ...

या 22 चांगल्या सवयी असल्या शनीचा प्रकोप दूर होतो

या 22 चांगल्या सवयी असल्या शनीचा प्रकोप दूर होतो
शनी देव न्यायाचे देव आहे. आपल्यात या 22 चांगल्या सवयी असल्यास असे समजावे की शनी देव ...

व्हायरसच्या संक्रमणापासून बचावासाठी या प्रकारे करा आपले ...

व्हायरसच्या संक्रमणापासून बचावासाठी या प्रकारे करा आपले वाहन सेनेटाइज...
फोन, लॅपटॉप सारख्या जास्त वापरण्यात येणाऱ्या वस्तूंचीही स्वच्छता करणे गरजेचं आहे. सध्या ...

श्रीसर्वोत्तम त्रैमासिक अंकाची ऑनलाईन प्रत जाहीर

श्रीसर्वोत्तम त्रैमासिक अंकाची ऑनलाईन प्रत जाहीर
मध्यप्रदेशातील एकमेव मराठी पत्रिका श्रीसर्वोत्तमने, वैश्विक संकट कोरोना मुळे आपल्या ...

आहारात दुधाचा समावेश करताना या 7 गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक

आहारात दुधाचा समावेश करताना या 7 गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक
बहुतांश लोक आरोग्य चांगले राहण्यासाठी दुधाचे सेवन करतात. पण ह्याच बरोबर ते अशा काही चुका ...

मुलींची पसंत : लाकडी दागिने

मुलींची पसंत : लाकडी दागिने
घरातील फर्निचरसाठीहोणारा लाकडाचा वापर नवीन नाही. परंतु, लाकडाचा वापर आता चक्क ...

केस रंगवताना घेण्यात येणारी काळजी

केस रंगवताना घेण्यात येणारी काळजी
सर्वात पहिली काळजी म्हणजे दर्जेदार रंगच निवडा, तिकडे तडजोड नको. पहिल्यांदाच रंग लावत असाल ...