testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

काजू करी

kaju kari
वेबदुनिया|

ND
साहित्य : 50 ग्रॅम खरबूज व कलिंगड बी, 100 ग्रॅम खसखस, 60 ग्रॅम खोबरे, 500 ग्रॅम कांदा, 1/2 किलो टोमॅटो, 50 ग्रॅम काजू, 50 ग्रॅम चारोळी, 100 ग्रॅम मावा.

कृती : सर्वप्रथम खसखस, खरबुजे, कलिंगड, खोबरे, काजू, चारोळी वाटून घ्यावे. (काजू 25 ग्रॅम वाटावी) टोमॅटोचे कूप बनवावे. तसेच कांदा तळून वाटावा. कढईत तेल गरम करून त्यात चिरे टाकावे तसेच अद्रक टाकून भाजावे मग हळद, मिरची आणि वाटलेले काजू टाकावे. 2 मिनिटानंतर कांदा व टोमॅटोचा मसाला टाकावा. 100 ग्रॅम मावा टाकावा. 2 चमचे गरम मसाला टाकून थोडेसे पाणी टाकावे. चवीनुसार मीठ घालून काजू आणि कोथिंबीर ने सजवावे.


यावर अधिक वाचा :