testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

मोहिनी खीर

mohini kheer
वेबदुनिया|
ND
साहित्य : 1 लीटर फुलक्रीम मिल्क, 3 ग्रॅम सयट्रिक ऍसिड, दीड वाटी बारीक काप केलेला सुका मेवा, 2 मोठे चमचे साखर, 5-6 केसर काड्या, पिवळ्या खाण्याचा गोड रंग.

कृती : सर्वप्रथम दूध उकळत ठेवावे, उकळल्यानंतर त्यात सायट्रिक एसिड घालून गॅस बंद करून द्यावा. नंतर कमी आचेवर फाटलेल्या दुधाला घट्ट होईपर्यंत उकळावे व त्यात साखर घालून मिश्रणाला एकजीव करावे. पिवळा रंग व केसर घालावे. सजविण्यासाठी काप केलेला सुका मावा घालावा. आता या खिरीला तुम्ही थंड किंवा गरम जसे आवडत असेल तसे सर्व्ह करा.


यावर अधिक वाचा :