testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

सुकतो

sukoto
वेबदुनिया|

ND
साहित्य : दोन इंच लांब लांब तुकड्यात कापलेली 1 शेवग्याची शेंग, 2 कच्ची केळी उकळून काप केलेली, 1 कप बटाटा चिरलेला, 1 कप भोपळा चिरलेला, 1 कप वांगी चिरलेली, 1 कप कारली सालं काढून चिरलेले, 1 चमचा मेथीदाणा 1 चमचा तूप, 1 चमचा तेल, 1 चमचा साखर, 1 चमचा गरम मसाला, मीठ चवीनुसार.

कृती : सर्वप्रथम तेल गरम करून त्यात मेथीदाणे टाकावे, ते चांगले लाल झाल्यावर सर्व भाज्या त्यात टाकाव्या. 4-5 मिनिट शिजू द्यावा नंतर त्यात मीठ घालून 8-10 मिनिट शिजू द्यावे. शिजल्यानंतर त्यात तूप आणि गरम मसाला घालावा. ही भाजी भाता सोबत सर्व्ह करावी.


यावर अधिक वाचा :