शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

Video :जॅकलीनचा पोल डांस 'ए जेंटलमैन' का काढण्यात आला ?

'ए जेंटलमैन- सुंदर, सुशील, रिस्की'चे गीत 'चंद्रलेखा'साठी जैकलीनला तिच्या डांस मूव्ससाठी फार प्रशंसा मिळत आहे, ज्यात तिने पोल डांस देखील केला होता आणि तिची तिनं ट्रेनिंगपण घेतली होती.  
 
वृत्त असे आहे की या डांसचा फक्त एकच भाग गाण्यात दाखवण्यात येणार आहे. या गाण्यावर मेकर्स आणि स्वत: जॅकलिनने फार मेहनत केली होती, पण सेंसर बोर्डच्या सख्तीमुळे मेकर्सची इच्छा नाही की त्यांचे कोणते ही सीन कट झाले पाहिजे कारण त्यांना बिलकुल साफ स्वच्छ चित्रपट हवे आहेत, म्हणून पोल डांस वाला भाग स्वत: त्यांनी काढायचा निर्णय घेतला आहे.    
 
जॅकलीनला ट्रेनिंग दिल्यानंतर पोल डांसमध्ये एवढा मजा आला की ते आता त्यांच्या फिटनेस रूटीनमध्ये सामील झाला आहे.