testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

रामदेवबाबा 'ये है इंडिया’ तून बॉलीवूडमध्ये

Last Modified शुक्रवार, 11 ऑगस्ट 2017 (11:42 IST)

योगगुरू रामदेवबाबा “ये है इंडिया’ या देशभक्तीवर आधारित चित्रपटातून बॉलीवूडमध्ये एन्ट्री करत आहेत. या चित्रपटातील “सैंया सैंया’ या गाण्यात ते झळकणार आहेत. लोमहर्ष या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत.

बाबा रामदेव चित्रपटाचे समर्थन करत म्हणाले की, काही लोकांकडून जाणीवपूर्वक भारताविषयी गैरसमजूती निर्माण केल्या जात आहे. मात्र, भारताकडे जगाचे नेतृत्त्व करण्याची क्षमता. हा बदल “ये है इंडिया’तून दिसून येईल. मला आशा आहे की, लोकांकडूनही त्याला समर्थन मिळेल. या चित्रपटाची कथा देशभक्तीशी जोडलेली असल्याने या चित्रपटात काम करण्यास रामदेवबाबांनी संमती दिली.

या चित्रपटाचे शूटिंग राजस्थान, बिहार, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, गुजराथ राज्यात करण्यात आले आहे. अभिनेत्री डायना उपल यांच्या प्रमुख भूमिका आहेत. रामदेवबाबांनी यापूर्वी एका डान्स शोमध्ये पाहुणे कलाकार म्हणून तसेच अन्य एका शोमध्ये सोनाक्षी सिन्हासह जजची भूमिका पार पाडली आहे.यावर अधिक वाचा :

अनुष्काच्या परीची आतापर्यंतची कमाई २१.०८ कोटी रुपयांची

national news
अनुष्का शर्माचा सिनेमा 'परी २' ने पहिल्या दिवशी साधारण ४ कोटी रुपयांची कमाई केली. पहिल्या ...

बॉलिवूडला मिळाली आणखी एक शर्मा

national news
बॉलिवूडमध्ये सततच कोणी ना कोणी नवीन सुंदर चेहरा येत असतो. त्यामध्ये काही विशेष नाही. ...

‘#505’ हा मराठी लघुपटाची कान्सवारी

national news
जगप्रसिद्ध ‘कान्स’ या चित्रपट महोत्सवात यंदा मराठी झेंडा फडकणार आहे. बेळगावातील संकेत ...

'मर्क्युरी' चा टीझर लॉन्च

national news
येत्या एप्रिलमध्ये प्रभू देवाचा नवा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाचं नाव ...

रजनीकांत आले सोशल मीडियावर

national news
सुपरस्टार रजनीकांत चाहत्यांसोबत कनेक्टेड राहण्यासाठी सोशल मीडियावर आले आहेत. यापूर्वी ते ...