testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

'अय्यारी' सिनेमा इंटरनेटवर लीक

aiyaary
Last Modified बुधवार, 21 फेब्रुवारी 2018 (10:51 IST)

नीरज पांडे दिग्दर्शित 'अय्यारी' हा सिनेमा इंटरनेटवर लीक झाला आहे. या प्रकरणात
'अय्यारी' सिनेमाची पायरेटेड कॉपी बनवत एका सरकारी बसमध्ये प्रवाशांना दाखवण्यात आला. अशा प्रकारे सिनेमाची पायरसी होत आहे.त्यानंतर
नाराज झालेल्या नीरज पांडे

यांनी सरकार आणि नागरिकांना "नो टू पायरसी" म्हटलं आहे.
नीरज पांडे यांनी ट्विट करत आपली नाराजी व्यक्त केली आहे. ट्विटमध्ये नीरज पांडे यांनी म्हटलं आहे की, "इतकी जागरुकता असतानाही सरकारी बसेसमध्ये सिनेमाची पायरेटेड कॉपी दाखवण्यात येते. या विरोधात कडक कारवाई करण्याची मागणी करतो आणि स्पष्ट शब्दांत म्हणतो की, 'नो टू पायरसी'".

नीरज पांडे आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांचा अय्यारी हा सिनेमा १६ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झाला. मात्र बॉक्स ऑफिसवर या सिनेमाला चांगला प्रतिसाद मिळाला नाही. या सिनमाने जवळपास १२ कोटींची कमाई केली आहे.यावर अधिक वाचा :

अनुष्काच्या परीची आतापर्यंतची कमाई २१.०८ कोटी रुपयांची

national news
अनुष्का शर्माचा सिनेमा 'परी २' ने पहिल्या दिवशी साधारण ४ कोटी रुपयांची कमाई केली. पहिल्या ...

बॉलिवूडला मिळाली आणखी एक शर्मा

national news
बॉलिवूडमध्ये सततच कोणी ना कोणी नवीन सुंदर चेहरा येत असतो. त्यामध्ये काही विशेष नाही. ...

‘#505’ हा मराठी लघुपटाची कान्सवारी

national news
जगप्रसिद्ध ‘कान्स’ या चित्रपट महोत्सवात यंदा मराठी झेंडा फडकणार आहे. बेळगावातील संकेत ...

'मर्क्युरी' चा टीझर लॉन्च

national news
येत्या एप्रिलमध्ये प्रभू देवाचा नवा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाचं नाव ...

रजनीकांत आले सोशल मीडियावर

national news
सुपरस्टार रजनीकांत चाहत्यांसोबत कनेक्टेड राहण्यासाठी सोशल मीडियावर आले आहेत. यापूर्वी ते ...