testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

काही महिन्यांच्या ब्रेकनंतर पुन्हा तुमच्या भेटीला येईल : बिग बी

Last Modified मंगळवार, 24 ऑक्टोबर 2017 (10:32 IST)

अमिताभ बच्चन यांच्या भारदस्त आवाजाने ‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमाचे ९ सिझन झाले आहेत. याच शोच्या ९व्या सिझनच्या शेवटच्या भागाचे शुटिंग नुकतेच पूर्ण करण्यात आले आहे.

यंदाच्या वर्षीचा ‘केबीसी’ सिझनची आता सांगता होणार आहे. ‘शेवटच्या भागाचे शुटिंग पुर्ण’ असे ट्विट बिग बींनी केले आहे.

केबीसीच्या ९ सिझन बद्दल अभिताभ यांनी एक ब्लॉग देखील लिहीला आहे. ब्लॉगमध्ये ते लिहितात, ‘केबीसी’च्या या सिझनची सांगता झाल्याने सर्वच लोक दु:खी आहेत. गेल्या महिन्यापासून जास्त बोलल्यामुळे माझे टॉन्सेन्स दुखत होते. त्याचा त्रास इतका वाढला की मला काहीही खायला प्यायला त्रास होत आहे. अँटीबायोटिक आणि पेनकिलरच्या गोळ्यांमुळे मी ‘केबीसी’च्या शेवटच्या भागाचे शुटिंग पुर्ण करू शकलो’.ब्लॉगमध्ये बिग बींनी चाहत्यांना एक गुडन्यूजही दिली आहे. काही महिन्यांच्या ब्रेकनंतर शो पुन्हा तुमच्या भेटीला येईल, असेही बिग बींनी म्हटले आहे.यावर अधिक वाचा :

#Metoo प्रभाव: इंडियन आयडलमधून अन्नू मलिकची हकालपट्टी

national news
मुंबई- लैंगिक शोषणाचे आरोप असलेले संगीतकार अन्नू मलिक यांना इंडियन आयडल 10 च्या परीक्षक ...

येत्या १४ आणि १५ नोव्हेबरला दीपिका- रणवीरसिंहचे लग्न

national news
बॉलिवूडमधील लव्हबर्ड म्हणून ओळखली जाणारी दीपिका पदुकोण आणि रणवीरसिंह यांची जोडी अखेर 14 ...

‘बधाई हो’ची बॉक्स ऑफीसवर चांगली कमाई

national news
नुकताच प्रदर्शित झालेल्या ‘बधाई हो’या चित्रपटाने बॉक्स ऑफीसवर चांगली कमाई केली असून ...

हा अमिताभ बच्चन पण ना...

national news
हा अमिताभ बच्चन पण ना... वेगळाच माणुस आहे. आधी कोण बनेगा करोडपती मध्ये पैसे जिंकायला ...

शी, बाई, Ja too...

national news
मी गेलो, शेक हॅंड न करता हात जोडून नमस्ते केलं, गप्प बसून राहिलो, चहाचा कप पण डायरेक्ट ...