testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

अभिनेता अर्जुन रामपाल घरात राहत नाही

Last Modified शुक्रवार, 18 मे 2018 (15:39 IST)

अभिनेता अर्जुन रामपालने त्यांचे वांद्रे येथील घर सोडले असून तो एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये राहत आहे. कारण

अभिनेता हृतिक रोशन आणि त्याची पत्नी सुझान खान यांचा घटस्फोट झाला. त्यावेळी सुझान आणि अर्जुनचे अफेअरची चर्चा होती. त्यावेळी अर्जुन आणि मेहेरमध्ये भांडणं झाली होती.
मात्र नंतर त्या दोघांनी त्यांच्या नात्याला आणखी एक संधी देण्याचे ठरवत एकमेकांसोबत नव्याने सुरुवात केली होती. मात्र पुन्हा एकदा मेहेरच्या मनात
संशय आला आहे.

अर्जुन आणि मेहेर यांचे १८ वर्षापूर्वी लग्न झाले आहे. ते वांद्रे येथील एका उच्चभ्रू इमारतीत मुली माहिका व मायरा यांच्यासोबत राहतात. मात्र गेल्या काही दिवसांपासून अर्जुन तेथे राहत नसल्याचे समोर आले आहे. मेहेर हिच्या मनात पुन्हा अर्जुन आणि सुझानच्या नात्याविषयी संशयाची पाल चुकचुकली आहे. अर्जुनने अनेकदा समजावून देखील मेहेर त्याच्यावर संशय घेत असल्याने त्याने दोन आठवड्यांपूर्वी घर सोडल्याचे समजते.यावर अधिक वाचा :

‘बधाई हो’ची बॉक्स ऑफीसवर चांगली कमाई

national news
नुकताच प्रदर्शित झालेल्या ‘बधाई हो’या चित्रपटाने बॉक्स ऑफीसवर चांगली कमाई केली असून ...

हा अमिताभ बच्चन पण ना...

national news
हा अमिताभ बच्चन पण ना... वेगळाच माणुस आहे. आधी कोण बनेगा करोडपती मध्ये पैसे जिंकायला ...

शी, बाई, Ja too...

national news
मी गेलो, शेक हॅंड न करता हात जोडून नमस्ते केलं, गप्प बसून राहिलो, चहाचा कप पण डायरेक्ट ...

प्रेमी जोडप्यांच 'गॅटमॅट' जुळवून देतोय सिनेमाचे टीझर

national news
प्रेम तर दोघांच्या मनात आहे, पण ते व्यक्त आधी कोण करणार?... या प्रश्नांमध्येच अनेकांचा ...

मी शिवाजी पार्क

national news
आपल्या आजूबाजूला काय घडते आहे हे डोळसपणे पाहून त्यात नाट्यमयता आणत दिग्दर्शक महेश ...