testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

चीनमध्येही ‘बजरंगी भाईजान' हिट

Last Modified सोमवार, 5 मार्च 2018 (10:37 IST)

अभिनेता सलमान खानचा

‘बजरंगी भाईजान'

मार्चला चीनमध्ये प्रदर्शित करण्यात आला. तेव्हापासूनच या चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. ‘लिटिल लोलिता मंकी गॉड अंकल’ या नावाने प्रदर्शित झालेल्या ‘बजरंगी भाईजान’च्या कमाईचे आकडे पाहता प्रेक्षकांना
चांगला प्रतिसाद मिळत आहे.

चीनमध्ये पहिल्याच दिवशी ‘बजरंगी भाईजान’ने २.२४ मिलीयन डॉलर इतकी कमाई केली आहे. कमाईचा हा आकडा गाठत सलमानच्या चित्रपटांच्या यादीत आंतरराष्ट्रीय पातळीवर सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांमध्ये ‘बजरंगी भाईजानने बाजी मारली आहे. सलमान खान, बालकलाकार हर्षाली मल्होत्रा आणि अभिनेत्री करिना कपूर यांच्या महत्त्वाच्या भूमिका असणाऱ्या या चित्रपटाला चीनमध्ये ८००० स्क्रिन्सवर प्रदर्शित करण्यात आलं आहे. भारतात या चित्रपटाने ३२०. ३४ कोटींची कमाई केली आहे.आतापर्यंत फक्त सलमानच्याच नव्हे, तर आमिरच्या ‘दंगल’ आणि ‘सिक्रेट सुपरस्टार’ या चित्रपटांनाही चीनमधील प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिला आहे.यावर अधिक वाचा :

रणवीर-दीपिकाच्या लग्नाची तारीख पक्की, मुंबईत होईल रिसेप्शन, ...

national news
रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोणच्या लग्नाची तारीख पक्की झाल्या असल्याचे बर्‍याच मीडिया ...

या इंग्रजी पत्राला तोडच नाही​

national news
​I am बंड्याची mummy.​ कारण for writing letter is that on this year, there is लय तंगी ...

अमिताभच्या चित्रपटाची निर्मिती करणार शाहरूख खान

national news
आगामी 'झिरो' चित्रपटाचा टिझरमुळे चर्चेत असलेला किंग खान अर्थात शाहरूख खान हा सुजॉय घोष ...

जीवन खूप सुंदर आहे

national news
केसांचा थोडा भांग विस्कटू दे, चश्म्यावर थोडी धूळ असू दे पळताना बुटाची नाडी सुटू दे, ...

सनी लिओनीच्या नवर्‍याने अशी फोटो पोस्ट केली की झाला हल्ला

national news
सनी लिओनीचा पती डॅनिअल वेबरने फादर्स डे निमित्ताने एक फोटो पोस्ट केली ज्यात सनी, डॅनिअल ...