testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

रणवीर सिंगच्या 'सिम्बा' चा फर्स्ट लूक

ranveer singh
बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग लवकरच सिम्बा सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात रणवीर सिंग संग्राम भालेराव ही व्यक्तिरेखा निभावणार आहे. रोहीत शेट्टी या सिनेमाचे दिग्दर्शन करत असून सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे. सेटवरुन रणवीरचा फर्स्ट लूक शेअर करण्यात आला.
हा सिनेमा २८ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येईल.
यात रणवीर निळ्या रंगाच्या शर्ट-पॅंटमध्ये दिसत आहे. यात
रणवीर तडफदार पोलीसाची भूमिकेत दिसणार की मनमौजी, गंमतीरशीर पोलिस अधिकारी साकारणार हे पाहणे औसुक्याचे ठरणार आहे.


फोटो शेअर करत रणवीरने लिहिले की, रोहीत शेट्टीचा हिरो... या सिनेमात रणवीर सिंगसोबत सारा अली खान प्रमुख भूमिकेत आहे. यापूर्वी सारा केदारनाथ हा सिनेमा करत होती. मात्र केदारनाथ हा सिनेमा वादाच्या भोवऱ्याच्या अडकल्याने सिम्बा हा तिचा डेब्यू सिनेमा ठरु शकतो.यावर अधिक वाचा :

चित्रपट परीक्षण : झिपर्‍या

national news
'झिपर्‍या'बद्दल उत्सुकता होती, कारण तो अरुण साधू यांच्या 'झिपर्‍या' नावाच्या कादंबरीवर ...

शंकराची भूमिका साकारणारा मोहित बॉलिवूडमध्ये

national news
‘देवों के देव महादेव’या मालिकेतून शंकराची भूमिका साकारणारा अभिनेता मोहित रैना बॉलिवूड ...

आयुष्यमानच्या 'अंधाधुंद'मध्ये राधिका

national news
आर.एस.प्रसन्नाच्या 'शुभंगलसावधान'मधील आयुष्यमान खुराना आता पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर ...

सनी लिओनी हॉस्पिटलमध्ये भरती, डॉक्टरांचा रिपोर्ट

national news
21 जून रोजी सनी लिओनीला स्प्लिट्सविला सीझन 11 च्या शूटिंग दरम्यान पोटात दुखू लागले. तिला ...

काजल ने घेतले पत्रकारितेचे प्रशिक्षण

national news
दाक्षिणात्य अभिनेत्री काजल अग्रवालने बॉलिवूडध्ये मुख्य अभिनेत्री म्हणून भूमिका मिळवली आणि ...