testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

केआरकेचे ऑफिशिअल ट्विटर अकाऊंट सस्पेंड

kamaal khan
Last Modified शनिवार, 21 ऑक्टोबर 2017 (10:54 IST)

अभिनेता आमीर खानवर वैयक्तिक टीका केल्याप्रकरणी केआरकेचं ऑफिशिअल ट्विटर अकाऊंट सस्पेंड करण्यात आलं आहे.

सिनेमा रिलीज होण्याच्या दोन-तीन दिवस आधी कमाल खान त्याचा रिव्ह्यू लिहून ट्विटरवर लिंक पोस्ट करतो. आमिर खानची भूमिका असलेल्या ‘सिक्रेट सुपरस्टार’ सिनेमाचाही रिव्ह्यू त्याने दिला. अनेकांनी त्याचं कौतुक केलं असताना केआरकेने मात्र हा बेकार सिनेमा असल्याचं म्हटलं.

कमाल खानने रिव्ह्यूमधून ‘सिक्रेट सुपरस्टार’चा शेवट फोडला, तर आमीर खानच्या वडिलांबद्दलही आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप आहे.यावर अधिक वाचा :

.आपली एकी टिकवून ठेवा........

national news
मी जर तुम्हाला एक सफरचंद दिला तर तुम्ही ते आवडी ने खाल. ते संपल्यावर लगेच दुसरे दिले तर ...

डिजिटल दुनियेवर दीपिका आणि सलमानचीच सत्ता

national news
दीपिका पदुकोण आणि सलमान खानचीच 2017-18 साली डिजिटल दुनियेवर सत्ता होती, हे नुकतेच समोर ...

ऐकल का, प्रियांकाच्या लग्नाची तारीख ठरली

national news
बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका आणि अमेरिकन गायक निक जोनास यांच्या लग्नाची तारीख अखेर पक्की ...

काजोलच्या मुलांनाच आवडतनाहीत तिचे चित्रपट!

national news
अलीकडेच बॉलिवूड अभिनेत्री काजोलचा 'हेलिकॉप्टर ईला' हा चित्रपट रिलीज झाला. प्रेक्षकांचा ...

लोकप्रिय गाण्यावर सोनाक्षी थिरकणार

national news
बॉलिवूडची दबंग गर्ल सोनाक्षी सिन्हाने आपल्या अभिनय व डान्स कौशल्याने प्रेक्षकांच्या मनात ...