testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

बाळासाहेब ठाकरे यांच्या बायोपिकचा टीझर लाँच (watch teaser)

thackeray

दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या बायोपिकचा टीझर गुरुवारी लाँच करण्यात आला. हा टीझर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, बिग बी अमिताभ बच्चन यांच्या उपस्थितीत लाँच केला गेला.

या सिनेमात बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी बाळासाहेबांची भूमिका साकारणार आहे. नवाजुद्दीन एका दुसऱ्या सिनेमाच्या शुटींगसाठी भारताबाहेर असल्यानं तो या टीझर लाँचिंगला उपस्थित राहू शकला नाही. पण यावेळी त्याच्या एका छोटेखानी भाषणाचा व्हिडीओ दाखवण्यात आला. यावेळी तो थेट मराठीतच बोलला.यावर अधिक वाचा :