testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

शाहरुख खानसोबत काम करण्यास कोणतीही ए-लिस्ट एक्ट्रेस तयार नाही

Last Updated: गुरूवार, 14 जून 2018 (12:50 IST)
एकीकडे जेथे बॉलीवूडमध्ये लागोपाठ महिला केंद्रित चित्रपट तयार होत आहे, तसेच दुसरीकडे एक मोठे चित्रपट असे ही आहे ज्यात एकही महिला अॅक्ट्रेस मिळत नाही आहे. ही गोष्ट आहे शाहरुख खानच्या 'सॅल्यूट' चित्रपटाची. अंतरीक्ष यात्री राकेश शर्माची बायोपिक 'सॅल्यूट'मध्ये महिला किरदार साकारण्यासाठी एकही अॅक्ट्रेस मिळत नाही आहे.
राकेश शर्माच्या या बायोपिकमध्ये त्याच्या बायकोची भूमिका निभावण्यासाठी कोणीही तयार नाही आहे. चित्रपटात राकेश शर्माची भूमिका सुपरस्टार शाहरुख खान करत आहे. अॅक्टरसोबत काम करण्यास कोणतीही अॅक्ट्रेस तयार होते, पण आश्चर्यच बाब अशी आहे की कोणतीही मोठी हिरॉईन यासाठी तयार होत नाही आहे.

आता असे ऐकण्यात आले आहे की चित्रपटामधून फीमेल लीडचा पार्ट हटवण्यात येणार आहे किंवा एखादी नवीन हिरॉईन घेण्याची इच्छा देखील दर्शवण्यात येत आहे.
राकेश शर्माच्या बायोपिकमध्ये या अगोदर आमिर खान लीड रोल करत होता. पण तो आपल्या नवीन प्रोजेक्टमध्ये वेळ लावत असल्यामुळे

शाहरुख खानला यासाठी तयार करण्यात आले. शाहरुख चित्रपट 'जीरो' नंतर लगेचच 'सॅल्यूट'वर काम करेल. वृत्त असे आहे की चित्रपटात लीड रोल निभवण्यासाठी आधी प्रियंका चोप्रा आणि करीना कपूर खानला देखील अप्रोच करण्यात आले होते पण दोघांना जाणवलं की त्यांची भूमिका मेल लीडमुळे फिकी पडेल.


यावर अधिक वाचा :

लक्षवेधक असलेल्या ‘मी शिवाजी पार्क’ चे पोस्टर प्रदर्शित

national news
अभिनेता आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर लवकरच ते ‘मी शिवाजी पार्क’ हा आगामी चित्रपट ...

पुन्हा बेबफिल्म नाही

national news
'एम एस धोनी-द अनटोल्ड स्टोरी', 'फुगली' व तेलुगूतील सुपरस्टार महेशबाबूच 'भरत अने नेनू' या ...

गणराजाच्या दर्शनाने झाली 'नशीबवान' सिनेमाच्या प्रमोशनला ...

national news
कोणत्याही शुभकार्याची सुरवात श्रीगणेशाला वंदन करून करावी म्हणजे कोणतेही विघ्न कार्यात येत ...

दोन पुरुष व्हर्सेस दोन स्त्रिया यांच्यातील जेवणाच्या ...

national news
दोन पुरुष व्हर्सेस दोन स्त्रिया यांच्यातील आपापसात जेवणाच्या टेबलावरील संवाद:

जान्हवीला लागली चित्रपटांची लॉटरी

national news
जान्हवी कपूरला करण जोहरने लॉन्च केल्यानंतर तिच्यासोबत आणखी 2 चित्रपट करणार असल्याची ...