testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

बाहुबलीचा सोहो चित्रपटाचा फर्स्ट लुक रिलीज

saho
Last Modified सोमवार, 23 ऑक्टोबर 2017 (16:52 IST)

बाहुबली झालेला आणि पूर्ण देशात प्रसिद्ध

स्टार प्रभासची यांची
मुख्य भूमिका असलेल्या लॉंग वेटेड असा ‘साहो’ चित्रपटाचा फर्स्ट लूक रिलीज करण्यात आला आहे. हा चित्रपट ट्रेलर
प्रभासच्या वाढदिवासाच्या दिवशी
लूक लाँच केला आहे. या चित्रपटात

श्रद्धा कपूर, नील नितीन मुकेश, अरुण विजय प्रमुख भूमिकेत आहेत. तर विशेष म्हणजे प्रतमच
अभिनेत्री मंदिरा बेदी खलनायिकेच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटातच हैदराबाद, मुंबई आणि अबूधाबीमध्ये सिनेमाचं होवू घातले आहे. प्रभासची लोकप्रियता पाहता
तेलुगू, तमिळ आणि हिंदी या तीन भाषांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होता आहे. यामध्ये
रन राजा रन (2014) फेम दिग्दर्शक सुजित या चित्रपटाच्या दिग्दर्शन केले आहे. तर रिलीज देत ही मे 2018 मध्ये असणार आहे.यावर अधिक वाचा :

ए. आर.रेहमान आणि अगडबम नाजुकाची 'ग्रेटभेट'

national news
टॉलिवूड आणि बॉलीवूडमध्ये संगीत दिग्दर्शनाचा बादशहा मानले जाणारे ऑस्करविजेते ए आर रेहमान ...

मी टू चे वादळ काही थांबेना, आता या बोल्ड अभिनेत्री ने केला ...

national news
मी टू वादळ काही थांबताना दिसत नाही, वाढणारे पेट्रोल चे भाव राहिले बाजूला यावरचा जास्त ...

2800 वर्षे जुने अतिशय सुंदर शहर

national news
जगात साधारण दोन हजार वर्षांपेक्षा जास्त काळ वस्ती असलेल्या शहरांना प्राचीन शहरे म्हटले ...

'सेक्रेड गेम्स' चा दुसरा सीझन संकटात

national news
'सेक्रेड गेम्स'चा लेखक वरुण ग्रोवरवर लैंगिक शोषणाचा आरोप केल्‍यानंतर आता सेक्रेड ...

टीझरमुळे ‘नाळ’ची उत्सुकता वाढली

national news
झी स्टुडिओज आणि दिग्दर्शक नागराज मंजुळे आणखी एक मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन ...