testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

सपनाचे देशी 'ठुमके'

Last Modified मंगळवार, 12 फेब्रुवारी 2019 (11:57 IST)
सपना चौधरी ही गायन आणि नृत्यात धमाल उडवून दिल्यानंतर आता चित्रपटात धमाकेदार एंट्री करण्यासाठी सज्ज
झाली आहे. तिचा पहिला चित्रपट 'दोस्ती के साईड इफेक्टस्‌'चे ट्रेलर प्रदर्शित झाले आहे. यू-ट्यूबवर या चित्रपटाचे ट्रेलर पाहता आपल्या देशी ठुमक्यांतून चाहत्यांवर राज्य करणारी सपना चौधरी आता मोठ्या पडद्यावरही राज्य करण्यासाठी सज्ज झाल्याचे दिसून येते. दोस्ती के साइड इफेक्टस्‌मध्ये मैत्री, कटकारस्थान आणि संघर्ष यांचा समावेश आहे. ट्रेलरच्या प्रारंभीच सपना ही एक कॉलेज विद्यार्थिनीच्या रूपातून दिसते. चित्रपटाच्या टीझरमध्ये सपना ही आपल्या चार मित्राच्या गोष्टी घेऊन आल्याचे दाखविले आहे. हे मित्र आयुष्यात काहीतरी करून दाखवण्यासाठी धडपड करत असतात. मात्र, प्रत्यक्षात वेगळेच घडते आणि त्यांच्या आयुष्यालावळण मिळते. यादरम्यान त्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागतो. हा चित्रपट चालू महिन्यातच प्रदर्शित होणार आहे. अलीकडेच या चित्रपटातील पहिले गाणे रिलीज झाले आहे. त्यात नेहीप्रमाणे ती नृत्य करताना दाखविले आहे. या गीताचे बोल 'ट्रिंग ट्रिंग' आहे. हे गीत अनिया सय्यदने म्हटले आहे तर संगीत अल्ताफ सय्यद आणि मैनी वर्माने दिले आहे. सपना चौधरीने आपल्या दिलकश अदाकारीने आपला चाहता वर्ग निर्माण केला आहे. मात्र, या चित्रपटातून ती वेगळ्याच भूमिकेतून समोर येत आहे. श्रोत्यांना देखील हे गाणे बर्‍यापैकी आवडले आहे.


यावर अधिक वाचा :

नशीबवान' भाऊंच्या 'उनाड पाखराची झेप'

national news
भाऊ कदम यांच्या बहुप्रतीक्षित 'नशीबवान' चित्रपटाचं नवीन गाणं 'पाखरू' रिलीज झाले आहे. एक ...

बॉक्स ऑफिसवर कसा राहिला सिंबाचा पाचवा दिवस?

national news
बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंह आणि सारा अली खानची फिल्म सिंबा बॉक्स ऑफिसवर धमाल करत आहे. ...

सासुबाईंचे हे सुनबाईंना सांगणे

national news
सुनबाईस...... नको जाउ धास्तावून सासुरवासाच्या दडपणाने अग मीही गेलेय ...

श्रेया, सोनूच्या जादुई आवाजातील "बघता तुला मी" गाणं ...

national news
"प्रेमवारी" या चित्रपटाचे पाहिलं गाणं 'बघता तुला मी' गाणं प्रदर्शित झाले. एकमेकांना ...

म्हणून जान्हवी कपूर शिकत आहे 'उर्दू'!

national news
'धडक' सिनेमातून रुपेरी पडद्यावर दमदार आगमन केल्यानंतर अभिनेत्री जान्हवी कपूर आपल्या आगामी ...

अजय देवगणचा हा चित्रपट का झाला बंद?

national news
अजय देवगण हा खूप बिझी कलाकार आहे. त्याचा टोटल धमाल हा प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहे. ...

बॉलीवूडने नाकारले पाकिस्तानी कलाकार, आता येथे काम मिळणे ...

national news
ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशन (एआयसीडब्ल्यूए) ने पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी ...

सोनमनं सोशल मीडियावर बदललं आपलं नाव

national news
बॉलिवूडची फॅशन आयकॉन सोनम कपूर नेहमीच आपल्या चाहत्यांना सरप्राईज देत असते. आतादेखील तिने ...

वन लाइनर मराठी जोक्स

national news
जेव्हा तुमच्या अंतरात्म्याचा आवाज तुम्हाला सोडून सगळ्यांना ऐकू जातो त्याला घोरणे

मराठी मुलीच्या गालावर हात फिरवल्यास...

national news
तरुण मुलीच्या गालावरुन गुलाबाचे फुल फिरवल्यास... इंग्रजी मुलगी: यु आर नॉटी ...